Submitted by ढंपस टंपू on 31 May, 2023 - 00:24
चित्रातून कोडे घाला आणि ओळखा या खेळासाठी हा धागा.
अ) कोड्याला क्रमांक टाका.
ब) पहिले कोडे सुटले कि दुसरे कोडे पुढचा क्रमांक घालून द्या.
क) कोडे माफक वेळेत न सुटल्यास उत्तराची मागणी झाल्यास कोडे घालणाऱ्याने उत्तर दिले पाहिजे.
ड) कुणालाच उत्तर आले नाही आणि कोडे घालणारा/री हजर नसल्यास पुढचे कोडे घालावे.
इ) फोटो, द्ृष्टीभ्रम, दुर्बोध चित्र, दुर्मिळ फोटोतली जागा, वस्तू, व्यक्ती, प्रसंग, प्रथा ओळखणे असे सर्व प्रकार चालतील.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडे क्र. १ हे काय आहे ओळखा.
कोडे क्र. १
हे काय आहे ओळखा. मुदत - ७२ तास
बॅंकॉक पटाया मधली पवित्र
बॅंकॉक पटाया मधली पवित्र वास्तू वाटते.
कार्टूनचा डोळा?
कार्टूनचा डोळा?
७२ तास झाले. आता पुढचे कोडे
७२ तास झाले. आता पुढचे कोडे.
कोडे क्र. २
पद ओळखा
पहिलं कोडं - जिना ?
पहिलं कोडं - जिना ?
(No subject)
१. व्हाइस प्रिन्सिपल.
१. व्हाइस प्रिन्सिपल.
२. मायबोली वविची जाहिरात.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)