करीयरची संधी

Submitted by पिहू१४ on 23 May, 2023 - 13:57

दहा वर्षांनंतर करीयरच्या कुठल्या संधी उपलब्ध असतील‌‌.आज दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणतं शिक्षण घ्यायला हवे.येणार्या काळात कुठले पर्याय निवडावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना घडवताना त्यांची आवड व आजच्या जगाची, परिस्थीतिची ओळख करून देउ या की...
आपली मुले आपल्यापेक्षा काही विषय अधिक maturity ने face करतात असे अनुभवले आहे.

.. विषय तसा गहन आहे...

>>>>>आपली मुले आपल्यापेक्षा काही विषय अधिक maturity ने face करतात असे अनुभवले आहे.
मुले आपल्याहून लिबरल व स्पिरिच्युअलीही पुढे असतात हा अनुभव. जनरेशन गॅप.

लोकसत्तेत (अन्य वृत्तपत्रांतही येत असेल) करियरच्या दिशांबद्दल सातत्याने लेखन येत असते. गेल्या आणि या आठवड्यात त्यांनी करियर मार्गदर्शनासाठी प्रदर्शन+ मेळावे आयोजित केले आहेत.

मुले आपल्याहून लिबरल व स्पिरिच्युअलीही पुढे असतात हा अनुभव. जनरेशन गॅप.
==> सामो बरोबर

आपला वेग कमी पडतो असही जाणावते..... कधी कधी तारे जमीन पर मधील ईशानच्या वडीलांच्या भुमीकेत जातो आपण !!!!

If planning for engineering, Coding knowledge is must irrespective of any branch student is choosing. Coding knowledge will make life easier.

<< दहा वर्षांनंतर करीयरच्या कुठल्या संधी उपलब्ध असतील‌‌.आज दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणतं शिक्षण घ्यायला हवे.येणार्या काळात कुठले पर्याय निवडावेत. >>

------- विद्यार्थ्यांची आवड कुठल्या क्षेत्रात आहे याला जास्त महत्व द्यायला हवे. त्यांनी निर्णय घ्यायचा आणि आपण त्यांच्या निर्णयाच्या पाठिशी उभे रहायचे. निर्णय प्रक्रिया चांगल्या प्रकारे होण्यासाठी जे जे लागणार आहे ते ते आणून द्या. मदत मागितली असेल तरच करायची.

शिक्षण घ्यायलाच हवे. त्याशिवाय गत्यंतर नाही. पण जोडीला व्यावहार ज्ञान शिकणेही तेव्हढेच महत्वाचे आहे.