कॅनव्हास पेंटिंग ॲक्रालिक रंगांत

Submitted by छन्दिफन्दि on 20 May, 2023 - 01:15

पाचेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रश हातात घेतला. पांढराशुभ्र कॅनव्हास जेव्हा रंगांनी नाहीं निघाला, majha विश्वासाचं बसेना की आपल्याला ही कॅनव्हास painting Jami शकतं. आणि मग हळू हळू शिकत, चुकत, माकत अजून काही पेंटिंग केली.

त्यातली सुरुवातीची दोन.
,A beach!
Screenshot_20230519-190609~2.png

Fall colors!

Screenshot_20230519-190855~2.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sonalisl and jui.k, धन्यवाद!

jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.

Sonalisl and jui.k, धन्यवाद!

jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.

अजुन काही landscapes

चेरी ब्लॉसम आणि Mount Fuji
Screenshot_20230527-105507~2.png

बागेतले मोर

Screenshot_20230527-110452~2.png

संध्याकाळ reflection

Screenshot_20230519-190942~4.png

सामो, वर्षा धन्यवाद!
सुरुवातीची अगदी नावशिकाऊ असतानाची आहेत. अजूनही नवशिकाऊ च आहे खर पाहिलं तर.. Bw

भाऊ नमसकर, प्राचीन धन्यवाद!

चेरी ब्लॉसम सर्वात आवडलं>>> झाडाखालच्या ऊन सावल्या मला स्वतःला आवडतात Bw