कॅनव्हास पेंटिंग ॲक्रालिक रंगांत

Submitted by छन्दिफन्दि on 20 May, 2023 - 01:15

पाचेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रश हातात घेतला. पांढराशुभ्र कॅनव्हास जेव्हा रंगांनी नाहीं निघाला, majha विश्वासाचं बसेना की आपल्याला ही कॅनव्हास painting Jami शकतं. आणि मग हळू हळू शिकत, चुकत, माकत अजून काही पेंटिंग केली.

त्यातली सुरुवातीची दोन.
,A beach!
Screenshot_20230519-190609~2.png

Fall colors!

Screenshot_20230519-190855~2.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sonalisl and jui.k, धन्यवाद!

jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.

Sonalisl and jui.k, धन्यवाद!

jui.k तुमची paintings बघितली आणि मला पण पोस्ट करायचा हुरूप आणि धीर आला.

अजुन काही landscapes

चेरी ब्लॉसम आणि Mount Fuji
Screenshot_20230527-105507~2.png

बागेतले मोर

Screenshot_20230527-110452~2.png

संध्याकाळ reflection

Screenshot_20230519-190942~4.png

सामो, वर्षा धन्यवाद!
सुरुवातीची अगदी नावशिकाऊ असतानाची आहेत. अजूनही नवशिकाऊ च आहे खर पाहिलं तर.. Bw

भाऊ नमसकर, प्राचीन धन्यवाद!

चेरी ब्लॉसम सर्वात आवडलं>>> झाडाखालच्या ऊन सावल्या मला स्वतःला आवडतात Bw

आता फोनवर पेंट बाय नंबर करताना २-३ मोर केले. तेव्हा एक जून मोराच canvas painting आठवलं. तेव्हा ते करायला पण खूप मजा आलेली, पण तेव्हा स्ट्रोक अजिबात सफाईदार नव्हते, चुका झालेल्या... खूप वेळी लागला होता. निळा रंग संपत आलेला..

Screenshot_20231209-123937~2.png

फोन वर कलर by number करताना इतकी सुंदर चित्र इतक्या कमी वेळात बनतात (त्याला विशेष कष्टही पडत नाहीत की स्किल्स ही लागत नाहीत. ) तिकडचा घोडा, मोर, गुलाब, इतर फुले करताना मला बरेच तास मेहनत घेऊन मनासारखं न जमल्यामुळे खट्टू व्हायला झालेली किंवा नवीन काही शिकलो चे समाधान मिळवून देणारी काही चित्रे त्या निमित्ताने आठवली.

पण ते सोप्पवाल करत असतानाच, realistic दिसणाऱ्या चित्राला किती आणि कशा छटा द्यायच्या हे ही थोड शिकायला मिळालं.
परत ( एखाद दीड वर्षाच्या गॅप नंतर) canvas painting खुणावू लागलय .

डिजिटल विश्व आणि पर्यायाने पुढे येणारे AI apps कला प्रांतात अमुलाग्र बदल आणणार हे निश्चित

Pages