नेटफ्लीक्स वरचे सिनेमे

Submitted by kamalesh Patil on 12 May, 2023 - 05:09

मला नेटेफ्लीक्सवरील चांगले सिनेमे कोणी सांगू शकेल का.. भारतातून बघता यायला हवेत आणी कथेला विषय हवा..

मला आवडलेले काही

Room
queen cleopatra
The glory
unorthodox
Lincon Lawyer

माझी Taste कळण्यासाठी वर काही नावे दिली आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सोनी वरती 'फना' पाहीला. पहील्यांदा पाहीला. फार आवडला. खूप रडू येते शेवटी. सशक्त पटकथा.