Submitted by अज्ञातवासी on 27 April, 2023 - 03:21
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
शॉक. जबरदस्त शॉक. अनपेक्षित.
शॉक. जबरदस्त शॉक. अनपेक्षित. अज्ञातवासी स्पेशल.
@केशवकूल - धन्यवाद!
@केशवकूल - धन्यवाद!
थोडंसं मनोगत...
वेल, अनुचं कॅरेक्टर लिहिताना मी अगदी क्लियर होतो, किंबहुना हा आर्क लिहितानाच मी ह्या भागाचा विचार करूनच लिहीत होतो.
यापुढचे भाग थोडेसे स्वैर म्हणा, किंवा अनस्क्रिप्ट म्हणा, असे असतील. मानसच्या मनाची स्थिती दाखवायला याचा उपयोग होईल.
बघुयात काय होतं ते.
मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे
मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे उत्कंठावर्धक असेल फक्त यात अनुची फरपट नको व्हायला. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणे मस्तच .
@आकाशगंगा - धन्यवाद!
@आकाशगंगा - धन्यवाद!
वेल, मानसचं अनुवर असलेलं प्रेम बघता तो तिची फरपट होऊ देणार नाही, याची खात्री आहेच.
मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे
मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे उत्कंठावर्धक असेल फक्त यात अनुची फरपट नको व्हायला. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणे मस्तच >>+1 .
हे सगळं काल्पनिक नाही वाटतं.
हे सगळं काल्पनिक नाही वाटतं. ही खरी प्रेमकथा तर नाही ना ?
@आकाशगंगा - असेलही, नसेलही...
@आकाशगंगा - असेलही, नसेलही...

अशी कथा कुठे घडलीही असेल, घडतही असेल.
पण माझ्या अभ्यासाप्रमाणे प्रेमात पडल्यावरचा उतावीळपणा, हवहवसं वाटणं, सतत तिच्या किंवा त्याच्या फोनची, मेसेजची वाट बघणं, मेलची वाट बघणं, ते न आल्यावर होणारा वैताग, चिडचिड, भेटीची ओढ, उत्सुकता हे प्रत्येक प्रेमात सारखचं असावं. मग मानस त्याला अपवाद कसा ठरावा?
पण मी पुन्हा एकदा सांगतो, या कथेवर कधीही चित्रपट आला, तर त्याचा हिरो मीच असेन. मला आयुष्यात एकदा तरी मानससारखं जगायला आवडेल...
@ अनघा. - धन्यवाद! बघुया पुढे
@ अनघा. - धन्यवाद! बघुया पुढे काय होतं ते.
ज ब र द स्त ध क्का अ ज्ञा त
ज ब र द स्त ध क्का अ ज्ञा त वा सी स र
ज ब र द स्त ध क्का अ ज्ञा त
ज ब र द स्त ध क्का अ ज्ञा त वा सी स र
अगगगग.. बहोत नाइंसाफी है
अगगगग.. बहोत नाइंसाफी है हुजूर
@Sharadg - धन्यवाद! पण फक्त
@Sharadg - धन्यवाद! पण फक्त सर म्हणू नका, म्हातारं झाल्यासारखं वाटतं
@ShitalKrishna - खरंच नाईंसाफी आहे. अनुने इतकं लवकर लग्न करून घेतलं, मानसची वाटही बघितली नाही.
ज्युलीने ही माहिती काढून
ज्युलीने ही माहिती काढून सांगितली नाही का मानसला?
विचारात पडलेली इमोजी..
शेवटचा धक्का अनपेक्षित.
मस्तच हा भाग पण!!
ती वरचेवर गैरहजर असणे, घरी गेल्यावर मेसेज नको सांगणे यावरून थोडा वेगळाच संशय आलेला, तो खोटा ठरला.
आता मला वेगळी शंका येतेय, पाहू गेस खरा ठरतोय का.
@धनवन्ती - यासाठी पुढचा भाग
@धनवन्ती - यासाठी पुढचा भाग आहेच.

@आबा. - गेस सांगाल का? कारण माझ्या मते या वेळी सगळे गेसेस चुकतील...
मस्त चाललेय कथा … .. सगळ्या
मस्त चाललेय कथा … .. सगळ्या कथेत मनू असायलाच हवा.... प्रतिसादातील इच्छा पूर्ण होईल नक्कीच
>>>>ती वरचेवर गैरहजर असणे,
>>>>ती वरचेवर गैरहजर असणे, घरी गेल्यावर मेसेज नको सांगणे यावरून थोडा वेगळाच संशय आलेला>>>>>>
बरोबर आहे @ आबा
हे पात्र थोड संशयास्पद रंगवलं आहे, नाव कळायच्या आधी "ती" "शरा" तर नाही ना अस वाटलं होत म्हणजे मोक्ष आणि मानस च युद्ध फक्त खुर्ची आणि सत्ते पुरत नसेल . ...
पण मानस कथा वेगळ्या वळणाने जातेय बहुधा
@मनूप्रिया - धन्यवाद. ते सगळं
@मनूप्रिया - धन्यवाद. ते सगळं अनुच्या हातात आहे.
@manya - बहुतेक. मलाच माहिती नाही. Just enjoying the writing...
कथानक अधिकाधीक गूढ होत चाललंय
कथानक अधिकाधीक गूढ होत चाललंय....
पण लेखक षट्कार ठोकतोय...
मस्त ...