.

Submitted by अज्ञातवासी on 27 April, 2023 - 03:21

....

कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@केशवकूल - धन्यवाद!

थोडंसं मनोगत...

वेल, अनुचं कॅरेक्टर लिहिताना मी अगदी क्लियर होतो, किंबहुना हा आर्क लिहितानाच मी ह्या भागाचा विचार करूनच लिहीत होतो.
यापुढचे भाग थोडेसे स्वैर म्हणा, किंवा अनस्क्रिप्ट म्हणा, असे असतील. मानसच्या मनाची स्थिती दाखवायला याचा उपयोग होईल.
बघुयात काय होतं ते.

मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे उत्कंठावर्धक असेल फक्त यात अनुची फरपट नको व्हायला. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणे मस्तच .

@आकाशगंगा - धन्यवाद!

वेल, मानसचं अनुवर असलेलं प्रेम बघता तो तिची फरपट होऊ देणार नाही, याची खात्री आहेच. Happy

मानस अनुला कसे मिळवतो हे बघणे उत्कंठावर्धक असेल फक्त यात अनुची फरपट नको व्हायला. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणे मस्तच >>+1 .

@आकाशगंगा - असेलही, नसेलही...
अशी कथा कुठे घडलीही असेल, घडतही असेल. Lol
पण माझ्या अभ्यासाप्रमाणे प्रेमात पडल्यावरचा उतावीळपणा, हवहवसं वाटणं, सतत तिच्या किंवा त्याच्या फोनची, मेसेजची वाट बघणं, मेलची वाट बघणं, ते न आल्यावर होणारा वैताग, चिडचिड, भेटीची ओढ, उत्सुकता हे प्रत्येक प्रेमात सारखचं असावं. मग मानस त्याला अपवाद कसा ठरावा? Happy

पण मी पुन्हा एकदा सांगतो, या कथेवर कधीही चित्रपट आला, तर त्याचा हिरो मीच असेन. मला आयुष्यात एकदा तरी मानससारखं जगायला आवडेल... Lol

@Sharadg - धन्यवाद! पण फक्त सर म्हणू नका, म्हातारं झाल्यासारखं वाटतं Lol
@ShitalKrishna - खरंच नाईंसाफी आहे. अनुने इतकं लवकर लग्न करून घेतलं, मानसची वाटही बघितली नाही.

मस्तच हा भाग पण!!

ती वरचेवर गैरहजर असणे, घरी गेल्यावर मेसेज नको सांगणे यावरून थोडा वेगळाच संशय आलेला, तो खोटा ठरला.

आता मला वेगळी शंका येतेय, पाहू गेस खरा ठरतोय का.

@धनवन्ती - यासाठी पुढचा भाग आहेच. Happy
@आबा. - गेस सांगाल का? कारण माझ्या मते या वेळी सगळे गेसेस चुकतील... Happy

>>>>ती वरचेवर गैरहजर असणे, घरी गेल्यावर मेसेज नको सांगणे यावरून थोडा वेगळाच संशय आलेला>>>>>>
बरोबर आहे @ आबा

हे पात्र थोड संशयास्पद रंगवलं आहे, नाव कळायच्या आधी "ती" "शरा" तर नाही ना अस वाटलं होत म्हणजे मोक्ष आणि मानस च युद्ध फक्त खुर्ची आणि सत्ते पुरत नसेल . ...
पण मानस कथा वेगळ्या वळणाने जातेय बहुधा