.

Submitted by अज्ञातवासी on 26 April, 2023 - 04:52

....

कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे काय चाललाय इथे.
केमिस्ट्री, रुरल डेवलपमेन्ट, बॉक्सिंग!
अस चतुरस्त्र लिखाण.
अजून येऊ द्या.

मस्त.. पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे .. मानसला त्याचे प्रेम नक्की मिळेल अशी आशा आहे.

@केशवकूल - धन्यवाद! फ्री हॅण्ड लेखन चालुये सध्या Lol
@ आकाशगंगा - धन्यवाद. मलाही नक्कीच आशा आहे, पण सगळं अनुच्या हातात आहे.

थोडसं मनोगत -

मी शक्यतोवर प्रेमकथा लिहीत नाही. किंबहुना हा लेखनप्रकार मला जमत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तरीही हा प्रयत्न करून बघतोय, अँड आय सिरीयसली एन्जॉय इट लॉट!
कथेचा हा आर्क थोडा मोठा चालेल, कारण यावर पुढची कथा अवलंबून आहे हे नक्की. म्हणून लव स्टोरीत बोर झालं तर घ्या सांभाळून Happy

सध्या शेलारां पेक्षा देशपांडे मानस वर भारी पडतायत अस दिसत Proud Proud
कथेत थोड वेगळे पण येतय ते नक्कीच चांगलं आहे
पुढे काय वळण घेणार त्याची उत्सुकता आहे

@धनवन्ती - धन्यवाद! अभ्यास वगेरे काही नाही हो, सगळे मनाचे खेळ. Lol
@manya - धन्यवाद! अजून तर खूप काही यायचंय.

Interesting....
छान पकड घेतेय कथा...