विविध धर्मातील कर्मकांडे

Submitted by उपाशी बोका on 24 April, 2023 - 13:58

दुसऱ्या धाग्यावर होणारी चर्चा वाचून हा धागा सुरू केला आहे. विविध धर्मांची कर्मकांडे याच्यावर चर्चा होऊ द्या इथे. पटकन सुचलेले उदाहरण म्हणजे हिंदू धर्मातील आरती करणे, मुस्लिम धर्मात नमाज अदा करणे, ख्रिश्चन धर्मात चर्चमध्ये जाणे वगैरे. हा प्रकार कर्मकांड (ritual) या प्रकारात मोडणारा आहे ना? अशी अजून काय कर्मकांडे आहेत?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जर हेमंत ३३३ +१ लिहिले असते तर ३३४ असे उत्तर दिले नसते. कारण त्यात ३३३ हा नंबर नसून त्यांचे आयडी नाव आहे हे स्मजाले असते.
३३+१ लिहिले म्हणून ३४ उत्तर दिले ते याच करता कारण ३३ हे आयडीचे नाव नाहीये Happy

पण गणित चुकले आहे. हेमंत म्हणजे x मानले तर ३३x+१ हे ३४x कसे होणार ? ते ३३x + १ च राहणार. आणि, ३३x म्हणजे ३३ × x. मग ते ३३x लिहिले काय आणि x३३ असे लिहिले काय.

त्यामुळे,
हेमंत ३३ + १ ≠ हेमंत ३४.

हेमंत म्हणजे x मानले तर....

मग नाही मानायचे हेमंत यांना x

बाईंनी वर्गात मला प्रश्न विचारला,
ऋन्मेष ५+२ किती तर मी उत्तर ७ देणार.. ऋन्मेष ५ आहेत असा अर्था का काढू... झेलाल का पाच पाच Proud

बाकी ३३ हेमंत लिहिले नाहीये. आकडा नंतर आहे..

कॉमी तुम्ही बॉक्स बाहेर जाऊन विचार करत नाही,
हेमंत मधले प्रत्येक अक्षर एक एक आकडी संख्या मानली व त्या दशमान पद्द्धतीने लिहिल्य तर गणित अचूक आहे

उदा १२३३३ + १ = १२३३४ , ४३७३३ + १ = ४३७३४ , थोडक्यात शेवटी ३३ असलेल्या कोणत्याही पाच आकडी संख्येत १ वाढवला तर तीच संख्या फक्त ३३ ऐवजी ३४ होउन येते.

नवीन धोरणानुसार ३३, ३४ यांना तेहतीस, चौतीस न म्हणता तीस तीन, तीस चार असं म्हणायचं आहे. प्रा. मंगला नारळीकर यांनी सांगितलं आहे.

तीस तीन कोटी देव बंदी हरले सीतेला... आरतीही बदलावी का आता? कर्मकांडात ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही.

धागा रुळावर आणायचा एक प्रयत्न!

चुना लावुन ते आद्य धागा प्रेरणा निर्माते निघून गेलेत. ते फिरकतच नाहीयेत इतर धर्मियांच्या प्रथा सांगायला.

वडापाव म्हटलं की लोकांना राग येतो.
>>>

क्रिकेट शाग्यावरून आलात का हो केशवकूल
जनता फारच बदलली आहे. बीडीशेमिंगचे आणि ट्रोलिंगचे समर्थन करू लागले आहेत. यापेक्षा कर्मकांडेच बरी. Happy

Pages