ललिता घाट बनारस

Submitted by पाटील on 14 April, 2023 - 01:29

ललिता घाट बनारस उत्तरप्रदेश
कागदावर जलारंग
मायबोली सदस्यत्व जिवन्त ठेवण्यासाठी खूप दिवसांनी केलेली पोस्ट. धन्यवाद

Group content visibility: 
Use group defaults

*तुम्हाला मायबोलीवर active बघून आनंद झाला.* तुम्ही इथं ॲक्टिव असाल, तर माझा आनंद द्विगुणित होईल ! शुभेच्छा !

सुंदरच

पाटील खूप वर्षांनी पोस्ट केलीत बहुतेक
फोटोग्राफर अभिजित देखील नाही दिसत हल्ली

वाह !!
सदस्यत्व जिवन्त ठेवण्यासाठी<< नुसते जिवन्त ठेवण्यासाठी नव्हे तर सदस्यत्व जगण्यासाठी नियमित पोस्ट टाकत रहा म्हणजे आम्हालाही त्याचा आनंद घेता येइल

तू २ आठवड्यामधे एक पोस्ट केले नाहिस तर तुझा आयडी उडवण्यात यावा अशी मागणी अजयकडे करतो आजच Happy

असामी- Happy
सुनिधी 20 x 16 इंच. दोनेक तास लागले असतील. अर्चोटेक्चरल drawing ला थोडा वेळ लागतो.