मराठी भाषा गौरव दिन - किलबिल किलबिल चित्रे डोलती - स्वाती_आंबोळे - गौरी आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2023 - 10:37

पाल्याचे नाव : गौरी आंबोळे
वय : वट्ट दहा
चित्राचे माध्यम : डिजिटल (प्रोक्रिएट अ‍ॅप)
कविता : फुलपाखरू छान किती दिसते

Gauri_mabhaadi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! किती सुरेख. हाता-चेहर्‍याचं शेडिंग, फुलपाखराचं डिझाईन, झाडांच्या शेड्स इ डिटेलिंग फार मस्त. गौरीला शाब्बासकी!

मस्तच....

सर्व अभिप्रायदात्यांचे आणि हा उपक्रम राबवणार्‍या संयोजकांचे मनःपूर्वक आभार. Happy
सगळ्या काकामावश्यांनी केलेलं कौतुक गौरीपर्यंत पोचवलं आहे, तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल तीही आभारी आहे. Happy