Submitted by kamalesh Patil on 13 February, 2023 - 04:07
माझा आधी कमलेश पाटील या नावाने आयडी होता तो ब्लॉक झाला आहे. मी परवलीचा शब्द मागायचा प्रयत्न केला तर मला हा इमेल अस्तित्वात नाही सां सांगीतलं जात. आणी त्याच इमेल ने नविन खातं उघडायला गेलं तर इमेल अस्तित्वात आहे म्हणून सांह्जां जात. मी जुन्या आयडीवर खूप लेखन केलं होतं.
संपादकांनी कृपया मदत करावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
म्हणजे हे माबोबाह्य संबंध
म्हणजे हे माबोबाह्य संबंध असतील.>> माबोबाहय संबंध
माबोच्या डिक्शनरीत या शब्दाचा समावेश करावा.
लोकहो आयडी हॅक होणे हा गंभीर विषय आहे. धाग्यातले पोटेन्शियल ओळखून तो आपल्या कडे वळवण्याचा सरांचा आटापीटा सुरु आहे. सरांच्या ट्रॅपला बळी पडू नका. गंभीर विषयावरच चर्चा असू द्या.
Pages