'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२२'

Submitted by विनिता.झक्कास on 9 November, 2022 - 23:02

नमस्कार माबोकर, Happy

'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.व आम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी काम करतोय.
ह्या वर्षी देखील आम्ही 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत.

आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.

नाव नोंदणी करण्याची व संहिता पाठवण्याची अंतिम तारीख - ३० नोव्हेंबर २०२२

आपले ऑडिओ पाठवण्याची अंतिम तारीख - १५ जानेवारी २०२३ (रात्री १२ वाजेपर्यंत )

अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८

किंवा

फेसबुक पेज पहा. तिथे पूर्ण माहीती आहे.
https://www.facebook.com/Suchetasarts

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults