स्वयंसेवी संस्थांची माहिती हवीय

Submitted by सन्ग्राम on 11 September, 2022 - 23:50

मुलाचा सहावा वाढदिवस एका स्वयंसेवी संस्थेत जाऊन साजरा करण्याचा प्लॅन आहे म्हणुन पुणे किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरातील लहान मुलांच्या संस्थांची माहिती हवीय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोणजे येथील ' आपले घर ' . तिथे लहान मुले तसेच वृध्द ही आहेत . त्यांचे एक ऑफिस वारजे येथे आहे .