हस्तलेखन स्पर्धा - अ गट - मित - मल्हार

Submitted by मित on 9 September, 2022 - 00:16

हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट - गणेशोत्सव २०२२
चित्रपट - घरकुल
गीत रचना - गदिमा
स्वर - राणी वर्मा
संगीतकार - सी.रामचन्द्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अक्षर! मल्हारला शाबासकी आणि ते असंच टिकवून ठेवण्यासाठी शुभेच्छा!
गीतकार आणि गायिकेसोबत संगीतकार सी रामचंद्र यांचंही नाव नोंदवता येईल. चित्रपट घरकुल.

क्या बात है !!!
तो सोबत पेन ठेवून फोटोही छान वाटतोय
या पोराला मोठ्यांच्या स्पर्धेत उतरवा.. एक मायबोली आयडी काढून द्या त्याला Happy