नॉन फिक्शनल साहित्य हवे आहे. व्हॉइसओव्हर आर्टीस्ट पण हवेत..

Submitted by विनिता.झक्कास on 2 August, 2022 - 00:26

नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,

'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…

आपण चांगले नॉन फिक्शनल साहित्य लिहीत असाल...(किंवा लिहीण्याची इच्छा असेल).....म्हणजे मोटीव्हेशनल, माहीतीपर, मराठी साहित्यातील विभूतींवर, लेखकांवर इत्यादी जसं की त्यांचे जीवनचरित्र, एखाद्या विषयावरची स्टेप बाय स्टेप माहीती..... तर आपण आपले स्वलिखित साहित्य आम्हांला देऊ शकता. प्रकाशित असेल तरी चालेल...पण ऑडिओ बनलेले नकोत.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!

अट एकच....साहित्य दर्जेदार हवे.......आवड असेल तुम्ही व्हॉईसओव्हर पण देऊ शकता......पण सिरियसली काम करायची तयारी हवी! (अटी लागू)

लगेच संपर्क साधा…

विनिता - ७७०९०७३००८

Group content visibility: 
Use group defaults

छान . उपक्रमास शुभेच्छा. फक्त मराठीच हवे की इतर भाषांमध्ये पण चालेल? (माझी मोठी बहीण मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलुगु मधे लिहिते म्हणून विचारलं)

धन्यवाद मंडळी
सध्या तरी मराठीसाठीच हवे आहेत...

फक्त voiceover मध्ये रुची असेल तर चालेल का?

जसे साहित्य भरभरून आले तर प्रत्येकाला voice-over देणे शक्य नसेल किंवा ईच्छा नसेल तर तुम्हाला अतिरिक्त voice-over personnel लागेलच ना...

धन्यवाद किशोरजी, सामो Happy

अभिवाचन शिकण्याची आवड असणार्‍यांनी जरुर ट्राय करा...स्वतःला एक संधी द्या असेच म्हणेन Happy