पक्षफुटीनंतर एखाद्या गटाला मान्यता देण्याआधी पक्षकार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावित काय?

Submitted by ashokkabade67@g... on 13 July, 2022 - 03:06

खरतर कुठल्याही पक्षाचे नगरसेवकांपासून ते आमदार खासदारा पावेतो सारेच निवडून येतात ते कार्यकर्त्यांच्या जीवावर पण प्रत्येक पक्षातील हेच निवडून आलेले लोक पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत पक्षत्याग करतात खरतर असे हे नेते यांना कुठल्याही तत्वांशी काहीही बांधिलकी नसते असते ती फक्त सत्ता आणि स्वस्वार्थाशी हेलोक खरतर गद्दार च असतात नैतिकता पहाता खरतर यांनी पदाचा राजीनामा देऊन मग पक्षांतर करायला हवे कारण हे फक्त पक्षाशीच नव्हे तर यांना निवडून आणनाऱ्या कार्यकर्ते व यांनामत देणाऱ्या मतदारांशी गद्दारी करत असतात पण राज्यपाल असो की निवडणूक आयोग फक्त संख्या पहातात आणि मान्यता देतात ।यात सत्तेचा गैरवापरच होतो हेही तितकच खर असाव कारण राज्यपाल केंद्र सरकार नेमत आणि कुठल्याही पक्षाच सरकार असल तरीही अधिकाराचा गैरवापर होतच असतो हे न्यायालयात आजपावेतो दाखल असलेल्याअनेक प्रकरणात दिसून आले आहे पण तो प्रश्न वेगळा ,पक्षफुटीनंतर कधीकधी पक्षच ताब्यात घेण्याचा हे लोक प्रयत्न करतात मग प्रश्न येतो तो निवडून आलेलेहे लोक म्हणजे पक्ष का ज्यांनी यांना निवडून आणले ते कार्यकर्ते म्हणजे पक्ष कारण हे बोटावर मोजण्या इतपत यांची संख्या आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त
यांची संख्या लाखोत असते मग निवडणूक आयोग यांना कुठल्या सांख्यिकी बळावर मान्यता देऊ शकत बर पक्ष प्रतिनिधी म्हणून म्हटल तर यांनी पक्ष त्यागलेला असतो व बंडखोरी केलेली असते पण कार्यकर्ते मात्र पक्षातच असतात आणि मग हे प्रतिनिधी कसे काय असु शकतातयावर निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही मग जर उत्तर नसेल तर मान्यता देण्याचा अधिकार ही उरत नाही आणि मघ लोकशाही उरलीच कुठे हा प्रश्न उरतोच की यावर उपाय काय ?कारण राज्यकर्ते आपल्या पक्षीय स्वार्थासाठी यासाठी काही करतील अशी आशाच नाहु मग सत्तेत कुठलाही पक्ष असो।यावर जनतेला वा न्यायालयालाच मार्ग काढावा लागेल किंवा एक असो वा शंभर बंडखोर त्यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणूक लढवावी व मगच हव ते कराव असा दंडक का असु नये।कारण जनता काँग्रेस असो वा भाजप राष्ट्रवादी असो वा सेना जनता यांच्या विचारसरणीवर मते देत असते म्हणजेच ही बंडखोरी फक्त पक्षाशीच नाही तर कार्यकर्ते व त्या पक्षाच्यि मतदारांशीही ठरते म्हणून प्रत्येक लोकप्रतीनीधींनी पक्ष सोडण्याआधी पदत्याग करणे गरजेचे आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

1) Representation of the People Act, 1951 शोधा.
2) anti defection law 1985 शोधा

३)गटाला मान्यता देण्याआधी . . .
म्हणजे कोणी?

फालतू धागा काढण्याआधी माबोकरांची मतं जाणून घ्यावीत काय?>>>>>>>>
Lol
ते माबो चे राऊत आहे .

कारण जनता काँग्रेस असो वा भाजप राष्ट्रवादी असो वा सेना जनता यांच्या विचारसरणीवर मते देत असते म्हणजेच ही बंडखोरी फक्त पक्षाशीच नाही तर कार्यकर्ते व त्या पक्षाच्यि मतदारांशीही ठरते म्हणून प्रत्येक लोकप्रतीनीधींनी पक्ष सोडण्याआधी पदत्याग करणे गरजेचे आहे। >>>

हे शिंद्यांबद्दल लिहीले आहे की उठांबद्दल? Happy उलट शिंद्यांनी आत्ता जे केले आहे ते २०१९ मधे कार्यकर्ते ज्या विचारसरणीच्या बाजूने लढले त्याच्याशी सुसंगत आहे.

उलट शिंद्यांनी आत्ता जे केले आहे ते २०१९ मधे कार्यकर्ते ज्या विचारसरणीच्या बाजूने लढले त्याच्याशी सुसंगत आहे. >> जनतेने मत ठाकरे /शिवसेना/ भाजपा बरोबर गेले म्हणुन्/जातीपातीवर्/धर्मावर /उमेदवारावर/त्याच्या कामावर/ उमेदवारच्या जातीवर्/धर्मावर/ पैसे घेउन्/दारुची बाटली घेउन्/ वडापाव घेउन/धमकावले म्हणुन - दिली हा त्या त्या मतदारचा प्रश्न आहे आणी प्रत्येक पक्षाला हे लागु आहे. सगळी मते फक्त विचारसरणीच्या बाजूने लढले म्हणुन होती हे फारच अडानीपणाचे आहे !

फालतू धागा काढण्याआधी माबोकरांची मतं जाणून घ्यावीत काय? >>> देशाच्या लोकशाहिच्या संस्थेवरचा धागा हा फालतु धागा आहे असे ज्यांना वाटते त्यांनी मिसळिमध्ये पोहे असावेत कि नसावेत यावर गहन चर्चा करण्यासाठी धागा काढुन आपले पाजळावे दिवे !

जनतेने मत ठाकरे /शिवसेना/ भाजपा बरोबर गेले म्हणुन्/जातीपातीवर्/धर्मावर /उमेदवारावर/त्याच्या कामावर/ उमेदवारच्या जातीवर्/धर्मावर/ पैसे घेउन्/दारुची बाटली घेउन्/ वडापाव घेउन/धमकावले म्हणुन - दिली हा त्या त्या मतदारचा प्रश्न आहे आणी प्रत्येक पक्षाला हे लागु आहे. >>> हो. यात काहीच वाद नाही. लेखाचा टोन पाहता शिंद्यांनी कार्यकर्त्यांच्या विरूद्ध काहीतरी केले असा आहे, प्रत्यक्षात त्याच्या बरोब्बर उलटे झाले हे हे त्यांना सांगतोय. कार्यकर्त्यांनी, मतदारांनी विचारसरणीवरून मत दिले होते असे समजायचे तर शिंद्यांनी बरोबरच केले.

नाहीतर मत देण्याची असंख्य कारणे असतात. जिंकून येउ शकणार्‍या उमेदवाराला मत देण्याचे कारण "हरणार्‍या उमेदवाराला मत देउन ते वाया जाते" असेही ऐकले आहे.

. जनता यांच्या विचारसरणीवर मते देत असते म्हणजेच ही बंडखोरी फक्त पक्षाशीच नाही तर कार्यकर्ते व त्या पक्षाच्यि मतदारांशीही ठरते म्हणून प्रत्येक लोकप्रतीनीधींनी पक्ष सोडण्याआधी पदत्याग करणे गरजेचे आहे।
>>>>>>>>
हाच वैचारिक नियम दोन्ही काँग्रेस बरोबर युती करणाऱ्या आणि ठाकरेंना विरोध करू न शकणाऱ्या सेनेच्या सगळ्या आमदारांना लागू व्हायला पाहिजे .
भाजप बरोबरील युती आणि सेनेचे हिंदुत्व या दोन गोष्टीमुळे जनतेने सेनेचे आमदार निवडून दिले होते .
मग उठाचे मुख्यमंत्री पदाचे लाड पुरविण्यासाठी सेनेच्या आमदारांनी अडीच वर्षे दोन्ही काँग्रेस बरोबर घरोबा करणे म्हणजे मत देणाऱ्या जनतेशी दगाबाजी नाही का ?
दोन्ही काँग्रेस बरोबर युती करण्या अगोदर त्यांनीही जनतेचा कौल घ्यायला हवा होता !

काँग्रेस हिंदूंची दुष्मन आहे का ?

की भाजप हिंदूंची ठेकेदार ?

मग भाजप का मुस्लिमशी युती करते ?

राम मंदिर , काश्मीर 370 , तलाक यातला कोणता कायदा महाराष्ट्र भाजप करणार होते ? किंवा कोणता महाराष्ट्र काँग्रेस नाकारणार होते?

नाहीतर मत देण्याची असंख्य कारणे असतात. जिंकून येउ शकणार्‍या उमेदवाराला मत देण्याचे कारण "हरणार्‍या उमेदवाराला मत देउन ते वाया जाते" असेही ऐकले आहे. >> +१

कार्यकर्त्यांनी, मतदारांनी विचारसरणीवरून मत दिले होते असे समजायचे तर शिंद्यांनी बरोबरच केले. >> असे का समजायचे ??

हाच वैचारिक नियम दोन्ही काँग्रेस बरोबर युती करणाऱ्या आणि ठाकरेंना विरोध करू न शकणाऱ्या सेनेच्या सगळ्या आमदारांना लागू व्हायला पाहिजे . >> अक्खे भाजपा केंद्रातुन पडेल हाच नियम लावला तर ! आणीबाणीपर्यत मागे जायला लागेल खरे तर !

इथे कोणी हिदू चे हितासाठी पक्ष उघडुन बसले नाही.
इथे ना कोणी मराठी लोकांचे हीत साधावे म्हणून पक्षाचे दुकान उघडले नाही
इथे कोणी देशाचे भले झाले पाहिजे म्हणून निवडणुका लढवत नाहीत..
त्या तत्व,विचारधारा ,नीतिमत्ता हे ओल्या वास मारणाऱ्या कचऱ्यात टाका.
सत्ता मिळवणे आणि अब्जावधी रुपये लुटणे हा एकमेव कार्यक्रम सर्व राजकीय पक्षांचा आहे .सर्व पक्षीय नेते इतके नालायक आहेत.
की आखाती देशांनी खूप मोठी ऑफर दिली तर हिंदू जनते सहित ते देश विकातील.
भारतीय जनता महामूर्ख आहे.
पाकिस्तान,बांगलादेश,राम मंदिर,चीन ,हिंदू,मुस्लिम ह्या बकवास प्रश्नात गुंतू नका.
तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील समस्या जो सोडवेल त्याला च मत ध्या.

तेच तर

हिंदू हित , राम मंदिर इ आध्यात्मिक प्रश्न सोडवायला म्हणून मोदींना निवडून दिले , ते करतील काम

पण आमदार , खासदार , नगरसेवक हे आपले लोकल प्रॉब्लेम सोडवायला असतात, अध्यात्मासाठी नव्हे

सर्व नेते अगोदर च भावनिक असलेल्या लोकांना .धर्म,जात,देश,भाषा ,ह्या विषयात मूर्ख बनवून फक्त पैसे छापणे ह्या साठी निवडणुका लढत आहेत.

महाराष्ट्राला आम आदमी पार्टी सारख्या पक्षाची गरज आहे ! अश्या एखाद्या पार्टीला स्पष्ट बहुमताने विजयी करावे.

बाकी कोणावर विश्वास नाही राहिला ईथे. आपण दिलेले मत फायनली कुठे जाणार आहे हे माहीतच नसेल तर अर्थ काय आहे?

सगळे ठीक आहे , पण बुध्दी विवेक जागेवर असलेला माणूस आम आदमी पार्टीचा कधीच विचार करणार नाही .

ती पार्टी 70 टक्के लोकांना फुकट लाईट पाणी देऊन सरकारचा महसूल बुडवीत नाही का ?
लाईट , पाणी लोकांच्या दारापर्यंत आणण्यासाठीचा होणारा किमान खर्च तरी काढायला नको का ?
महसूल बुडवून कोणत्या सरकारचे भले झाले आहे ?

पुरोगामी तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधली आहे.लोकांनी नाही
उद्योगपती ,मित्र,टेंडर मधील हिस्सा ह्या वर जितका पैसा देशातील सरकार नी उडवला आहे त्याच्या समोर गरीब लोकांना दिलेली सवलती खूप किरकोळ आहेत.
देशाच्या जमिनी कवडी मोल रक्कम घेवून उद्योगपती नी हडपल्या आहेत म्हणून च श्रीमंत आहेत
जगात भारतीय ब्रँड हा टाकावू ब्रँड आहे तरी भारतीय lutere उद्योग पती जगात श्रीमंत आहेत
पुरोगामी तुमचे आदेश आलेले बकवास विचार तुमच्या कडे ठेवा

३५०० कोटीच्या पुतळ्या मुळे पर्यटन महसूल वाढून गुंतवणूक निघणार नाही का ?
हेमंत , तुमच्या विचाराशी प्रत्यकाने सहमत असेलच पाहिजे का ? सहमत नाही म्हणून समोरच्याला बकवास म्हणणे म्हणजे नसलेल्या बुध्दीचे बळेच प्रदर्शन असा अर्थ काढायचा का ?

ती पार्टी 70 टक्के लोकांना फुकट लाईट पाणी देऊन सरकारचा महसूल बुडवीत नाही का ? >>> ८० कोट लोकांना ३ वर्षे फुकट धान्य देउन मोदी महसुल केवढा वाढवत आहेत , बाप रे !

ती पार्टी 70 टक्के लोकांना फुकट लाईट पाणी देऊन सरकारचा महसूल बुडवीत नाही का ? >>> तुम्हाला असेच सरकार लायकिएचे आहे , जे तुम्हाला पाणीपट्त्तीत सवलत देणार नाहि, पाणी पुरवठाहि करणा नाहि, दुप्पट पैसे देउन टैकर बोलवायला लावेल , वर तुम्हि दे शासाठी काहि करत नाहि अशी भावना रुजवुन तुम्हाला तुम्च्या पैशातुन आणी श्रमातुन धरणे, शेततळी बांधायला लावेल !

राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली आहे.

https://www.loksatta.com/maharashtra/bjp-devendra-fadnavis-may-make-amit...

इकडचे ठाकरे अनुभवाविना एकदम मंत्री झाले म्हणून किंकाळणारे भक्त आता गप्प बसतील

भारतात 98 कोटी लोकांना योग्य आहार मिळत नाही.असा रिपोर्ट आहे.
एका माणसाला एका दिवसाला पोष्टिक अन्न मिळण्यासाठी 270 रुपये खर्च येतो.
भारतात स्थिती अवघड आहे
भारताची 70% जनता कुपोषित आहे

भारतात स्थिती अवघड आहे भारताची 70% जनता कुपोषित आहे
यावर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत.....हेमंत जोशी

पक्षफुटीनंतर एखाद्या गटाला मान्यता देण्याआधी पक्षकार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावित काय?
अजिबात नाही. पक्षकार्यकर्त्यांची लायकी फक्त सतरंज्या उचलण्याएवढी असते.

हा (किंवा असे) प्रश्न अडीच वर्षापूर्वी का बरे पडला नाही तुम्हाला?

का एकाच्या नावाने मते मागून दुसऱ्याबरोबर सरकार स्थापणे हा मतदारांचा, कार्यकर्त्यांचा, निवडून आलेल्या आमदारांचा अपमान नाही होत का?

ताकाला जाउन भांडे लपवणारा गुलाम कुठला??

ताकाला जाउन भांडे लपवणारा गुलाम कुठला?? >>> मेहबुबा मुफ्तीबरोबरचे सरकार म्हणजे भाड्याला जाउन ताक लपवणारे मालक समजायचे म्हणजे !

>>मेहबुबा मुफ्तीबरोबरचे सरकार <<

ते का केले होते आणि त्याचा कसा उपयोग करुन घेतला याचा उलगडा झाल्यानंतरही असेच प्रश्न पडणे म्हणजे एकतर राजकीय अपरिपक्वता किंवा डोळ्यावर लावलेली झापड..... चालू द्या Happy

{एकाच्या नावाने मते मागून दुसऱ्याबरोबर सरकार स्थापणे हा मतदारांचा, कार्यकर्त्यांचा, निवडून आलेल्या आमदारांचा अपमान नाही होत का?}
फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलताय ना?

ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या आधीपासून सत्तेचं समान वाटप ठरलंय , असं सांगत होते.

बिहारमध्ये महागठबंधन निवडणुकीच्या आधीपासून होतं. तिथे जे केलं, तेच महाराष्ट्रात झालं तर रडायचं कशाला?

>>फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलताय ना?<<
त्याचाही निषेध आहेच.... कित्त्येक भाजपा समर्थक त्याचा उघड उघड निषेध करतात पण कुणाही गुलामाला तीन चाकाच्या रिक्षेचा कधीही निषेध करताना बघितलेले नाही Wink

बाय द वे; तो प्रश्न धागा कर्त्याला विचारलेला आहे...... अडचणीचे प्रश्न विचारल्यावर धागाकर्ता पळ काढतात हा नेहेमीचा अनुभव आहे Wink

. स्वतः:ला भाजप समर्थक म्हणवणार आणि इतरांना गुलाम.

तुम्ही पण दोन वर्षे लपूनच बसला होता की!

ते का केले होते आणि त्याचा कसा उपयोग करुन घेतला >>> ते दिसतय की. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारा खाजपात आहे ह्यावळुन कळत आहे कसा उपयोग केला ते !

पण कुणाही गुलामाला तीन चाकाच्या रिक्षेचा कधीही निषेध करताना बघितलेले नाही >>>> आता तुम्हिच तीन चाकाच्या रिक्षात बसला आहात

पंडितांचे दुसरे पलायन ?
>>>>>>>>
घराघरात घुसून टेररिस्ट ना गोळ्या घातल्या नंतरच पंजाब मधील दहशत वाद आटोक्यात आला , आणि ते क्रेडिट देखील काँग्रेसचेच आहे .
पण त्या वेळी दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ आर एस एस , व्ही एच पी , भाजप रस्त्यावर उतरली नव्हती , तर त्या वेळेच्या सरकारला पूर्ण पाठिंबा होता !
पण काश्मीर बद्दल काय दिसतंय ?
दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ लिहिणाऱ्याना बरखा , अर्फा , व इतर लेफ्टी बिफ्टी ना काँग्रेस डोक्यावर घेऊन नाचत असते , तर एक वेळच्या बिर्याणी साठी काश्मिरी दहशतवाद्यांची बाजू घेऊन माबो वर देखील रकाने पाडत असतात.
भाजप हिंदुत्व वादी आहे म्हणून करा ना विरोध , पण काश्मिरी दहशतवादावर देखील दलाल लोक वाद घालत बसतात आणि त्याचा फायदा पाकिस्तान , ओ आय सी , आणि काश्मिरी टेररिस्ट संघटना घेतात याचे भान असून देखील यांची तोंड फाटकी ते फाटकीच ...
खरे म्हणजे भाजप ने पंजाब सारखेच असंख्य मिलिटरी लाऊन सर्च ऑपरेशन राबाऊन तेथील टेररिस्ट ना संपवले पाहिजे .

त्याचा फायदा पाकिस्तान , ओ आय सी , आणि काश्मिरी टेररिस्ट संघटना घेतात याचे भान असून देखील यांची तोंड फाटकी ते फाटकीच ...>> बिर्यानी आणी केक खाजपाने खाल्ला, आयेसाअय ला खाज्पा आमत्राण पाथवते सगळे अतिरेकि खाजपातच निघतात, मुफ्ती बरोबर फुटीरतावाल्याना खाजपा संरक्षण देते, दंगे खाजपा घड्वुन आणते !

बऱ्याच हिंसक घटना मधील दाखवून दिलेला भाजप चा संबंध पाहता मुंबई हल्ला देखील भाजपने च घाऊन आणला असावा या खानग्रेसी लोकांनी फिरवलेल्या कांड्या वर विश्वास बसेल असे वाटायला लागलंय ....

कागाळे, देविंदर सिंग कुठे आहे तेवढं सांग >> तारेक मीर , ध्रुव सक्सेना, निरंजन होजाइ, मोहम्म्द फारुख खान मोठी लिस्ट आहे - सगळे भाजपाचे पदाधिकारी आहेत !

कागाळे, देविंदर सिंग कुठे आहे तेवढं सांग. बाकी हातभर लांब पोस्टीचा काही उपयोग नाही. >>>>>>
मी टाळतो !
पण तुझं स्वतःला स्वरा भास्कर
म्हणवून घेणं काही केल्या थांबत नाही Happy
तर तो देवींदर असेल एखाद्या मदरशात !
नाही तरी तिथे असल्याचं लोकांना आश्रय असतो ..

Pages