Submitted by हस्तर on 29 June, 2022 - 15:04
कृपया जुन्या धाग्याला ५०० वर प्रतिसाद झाले आहेत तेव्हा इथे नवीन चर्चा करू
१) अविश्वास ठराव आधी राजीनामा देणे गरजेचं आहे का ?
२) फक्त नामकरण करून मतदार लोक खुश होतील कि विकास कामे पण गरजेची
३) हॉटेलचे बुकिंग ३० तारखा पर्यन्त होते , म्हणजे अविश्वास ठराव पण पूर्व नियोजित होता का ?
४) लोकांची sympathy शिव सेनेला मिळेल का
जे ४० फुटीर लोक आहेत त्यांची नावे ,त्यांच्या मतदारसंघाची नावे व तेथील भाजप प्रतिस्पर्धी उमेदवार ह्यांची नावे कोणी देऊ शकेल का ?
तसेच अविश्वास ठरावा बाबत आपले आडाखे काय
१) सेना आमदार फक्त फुटायचे नाटक करत असून सरकार पडणार नाही
२) भाजप जिंकणार
३) किंवा परत निवडणुका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिंदे आणि त्यांच्या बरोबरील
शिंदे आणि त्यांच्या बरोबरील आमदार म्हणतात उठा आणि काका सेनेला संपवत आहे .
आणि म वी आ चे बिस्कीट बहाद्दर भाजपच्या नावाने बिल फाडत आहेत .
सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा एकदा भाजप ने करून दाखवले , ऊठा बसले होते आयत्या बिळवरील नागोबा सारखे .....
आमचीच खरी शिवसेना या एकनाथ
आमचीच खरी शिवसेना या एकनाथ शिंदे यांच्या दाव्याला बळ देण्यासाठी भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री केलं. आता शिवसेना हे नाव आणि चिन्ह यांसाठी निवडणूक आयोगाकडे धाव. तिथे काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण नाही.
उद्धव ठाकरेंसमोरचं आव्हान अधिक बिकट होईल.
२०१९ लाच सेनेचा मुमं
२०१९ लाच सेनेचा मुमं बनवायला हवा होता की.
बाकी भाजपिग्ज्ची रसवंती काय ओघळते आहे!!
पटले नाही तर पाठिंबा काढून
पटले नाही तर पाठिंबा काढून घेतील किंवा इडी लावतील आणि सरकार अजुन दोन वर्षांनी कोसळवतील. मग लोकसभेसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या जातील.
भरत +१
भरत +१
फुरोगामी, बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसांना वर आणले. आणि अशा ' असामान्य ' बनलेल्या माणसांतल्या एकाला मुख्यमंत्री बनवणे ही भाजपाची गरज आणि त्यानुसार खेळी बनली.
जे पी नड्डा म्हणतो की दे फ ने
जे पी नड्डा म्हणतो की दे फ ने उमु व्हावं. मज्जा !!!
उरलेल्या २.५ वर्षांसाठी एफ२०
उरलेल्या २.५ वर्षांसाठी एफ२० ला मुम् बनण्यात इंटरेस्ट नसणार म्हणाण्या पेक्षा उठा ने काही दिवसांपूर्वी " या पुन्हा इकडे , तुम्हाला हवं ते देतो , मूम बनण्याची माझी ईच्छा नव्हती , ( मग भाजप बरोबरील आघाडी का मोडली , हा मुद्दा वेगळा का ? ) वैगेरे वैगेरे भावनिक आवाहन फुस्स करण्यासाठी आणि नंतर ऊठा नी शिंदेना मुख्यमंत्री ची ऑफर दिली होती , आणि भाजप बरोबर राहून झालेत उप मुख्यमंत्री असे राऊत वैगेरे नी म्हणायला नको , त्याच प्रमाणे २०१९ ला ब्राह्मण मुख्यमंत्री हवाच कशाला , मंत्री मंडळातील यादीत ब्राह्मण इतके आणि मराठे इतके याचे पोस्टमार्टेम वैगेरे वाद होऊ नयेत म्हणून शिंदे ना मुख्यमंत्री पद दिले असावे !
अरे वा, मालावीयने कळवलं की
अरे वा, मालावीयने कळवलं की काय₹??
हिंदूत्वासाठी मुम पदाचा त्याग हे ऐकून 33 कोटी देवता पण राडल्या असतील
उध्दव ठाकरेंनी कालच भाजपची
उध्दव ठाकरेंनी कालच भाजपची स्वप्ने उधळून लावली होती म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले.
दुसऱ्या कोणाला मुम बनवायचं
दुसऱ्या कोणाला मुम बनवायचं होतं तर 2019लाच बनवायचं की
फडणवीस देहबोली बघावी, अगदीच
फडणवीस देहबोली बघावी, अगदीच त्यांना रुचला नाहीये निर्णय, शपथ घेताना अगदी पडक्या चेहेऱ्याने आलेत. नाहीतर तोंडभर हसू असते, कालचे फुटेज बघता त्यांना पण खात्री असावी की ते परत येणार. सगळी मेहेनत पाण्यात.
पंप्र बनण्याइतकी डी एफ ची
पंप्र बनण्याइतकी डी एफ ची कुवत नाही. आणि डी एफ च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या निवडणुका जिंकणे सोपे नाही हे श्रेष्ठी जाणतच होते. अमित शहांपुढे डी एफ म्हणजे किस झाड की पत्ती.
भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात डी एफ विषयी नाराजी आहे.
आता मी किंवा आम्ही कसे सत्तापिपासू अथवा लोलुप नाही हे दाखवण्याचा फार्स सुरू आहे.
हो पण कालचे त्यांचे एकूण
हो पण कालचे त्यांचे एकूण वागणे बघता हा नक्कीच त्यांना धक्का बसला / दिला आहे आणि तेही 3 ताज्या विजयानंतर.
१) मुख्य मंत्री पद ही सेने ची
१) मुख्य मंत्री पद ही सेने ची मागणी होती.म्हणूनच युती तुटली
२) मुख्यमंत्री पद मिळाली नाही म्हणून नवीन घरोबा सेने नी केला नाही तर सेना bjp (किंवा bjp सेने )ची पट्ट राणी च होती.
३) आता विरोध करण्याचा पॉइंट च शिल्लक नाही.
४) अजित पवार बिचारे यूपी मुख्य मंत्री म्हणूनच राजकारणातून निवृत्त होणार.२.५, वर्ष झाली होती त्यांना mukhymantri होण्याचा चान्स होता.
५)शिंदे आणि पार्टी नी अजून सेना सोडली नाही.
ठाकरे साहेब ना दया बुद्धी येवू शकते.
मला तर वाटतं लोक च महा मूर्ख आहेत
ठाकरे वाटतात तितके भोळे नाहीत.
काका,ठाकरे, BJP मिळून game झाला आहे.
काँग्रेस कडे गमवायची काहीच वस्तू शिल्लक नाही
शिंदे पार्टीला सेना सोडून
शिंदे पार्टीला सेना सोडून भाजपात विलीन व्हावे लागेल
शिंदे bjp मध्ये गेले तर सेना
शिंदे bjp मध्ये गेले तर सेना अस्तित्वात असेल आणि ती bjp ल आव्हान उभे करेल.
मला वाटतं शिंदे परत सेनेत जावून पवित्र होतील.
आता कोणावर च विश्वास नाही.
सेना पण राहील युती पण राहील आणि सत्ता पण राहील.
शिंदे ना मुख्यमंत्री करून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
युती तुटण्याच कारण जे होते तेच नष्ट झाले आहे.
राजकारणात कोण कोणाचे शत्रू नसतात.
जनताच भोळी असते.
एक गोष्ट मात्र साफ आहे.
एक गोष्ट मात्र साफ आहे.
राजकीय घराणी संपवणे खूप सोप असते.
Bjp नी नेमके तेच टाळले आहे. bjp चे मायबाप हे कोणते घराणे नाही.
सर्व पक्षांनी त्याची दखल घेतली पाहिजे.
जय ललिता गेली आता त्या पक्षाची काय अवस्था आहे.
बाळासाहेब गेले सेने ची काय अवस्था झाली.
गांधी घराणे कमजोर झाले काँग्रेस ची काय अवस्था झाली.
योग्य वेळी निवृत्त होवून नव्या लोकांना संधी देणे खरेच गरजेचे आहे.
पवार साहेब नंतर राष्ट्रवादी चे भवितव्य काय.
अविश्वास प्रस्तावाला सामोर न
अविश्वास प्रस्तावाला सामोर न जाता राजीनामा देत आणि वर्षाचा त्याग करतठाकरेंनी जनतेची सहानुभुती मिळवली आणि भाजप नेते हे खलनायकच ठरले त्यात मी पुन्हा येईन म्हणनारा फौजदार परत आला पण डिमोशनवर बिचारा हवालदार झाला तेंव्हा डोळ्यात पाणी आल अस वाचल दुख तर होणारच ना पण पक्षादेशापुढे जाता येत नाही म्हणून त्याग वैगरेच्या खोट्या गोष्टी आता भक्त मिडिया वर बोलत आहेत पण अपमान पदरात पडला असतांनाहीपक्षादेश पाळणाऱ्यानेच शिंदेना पक्षादेश धुडकावण्याचा सल्ला दिलाहोता हे विसरता येत नाही खरतर पक्षनिष्ठा काय असते हे शिंदेंनी फडणविसांपासुन शिकायला हरकत नाही भाजपला जरी सत्ता मिळाली तरी पक्षाच्या ईज्जतीचा पंचनामा झाला मोदी शहा यांनाही त्यांच्या पेक्षा कुणी वरचढ होवून पंतप्रधान पदाचा दावेदार होणे कधीच रुचणार नव्हते म्हणून महाराष्ट्रात फडणविसांनी जसे अनेकांचे पर छाटले तसेच त्यांचे हु पर छाटण्याचे काम याजोडगोळीने केलेआहे यात मोदीशहा यांचे दोन हेतू आहेत एकतर भाजपचीगेलेली ईज्जत सावरणे तसेच ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा कमी करणे तर दुसरा फडणविसांना त्यांची जागा दाखवून देणे हे दोन हेतून ही राजकीय खेळी खेळली गेली बर शिंदेनाही भाजप मुंबई मनपा निवडणूकी नंतर कदाचित बाजूला सारले जाईल कींवा सारा कारभारच बिजेपी करेल कारण रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती असणार आहे ।

बरं मग २०१९ मध्ये उद्धव ठाकरे
बरं मग २०१९ मध्ये उद्धव ठाकरे सेनेचा मुख्यमंत्री हवा म्हणून अडून बसले होते,
आदित्य ठाकरे पहिले अडीच वर्षं च काय मान्यच नव्हता भाजपला. आता तर ठाकरेसेना संपवणे फक्त अडीच घरं दूर आहे. हे राजकारण दिल्लीतून झालं आहे. आताच्या खेळी तिकडूनच होत आहेत.
१)बाकी एक चूक झाली उद्धवची. नेते सूरतला जाताहेत म्हटल्यावर काही नोटीस पाठवायला हवी त्यास उशीर झाला. राज्यपालांचे 'बहुमत सिद्ध करा' आदेशानंतर पळापळ झाली. पण आदेश हा प्रथम लागू होतो आणि नंतर निलंबन वगैरे लागू होण्याचा मुद्दा येतो. Court upheld the floor test.
२) पुन्हा २/३ उमेदवार बाहेर पडल्यास anti defection law मधल्या अटी लागू होतात. वेगळा गट म्हणून मान्यता मिळू शकते. निलंबनाचा मुद्दा बाजूला पडतो.
३) संसद आणि न्याय संस्था उच्च आणि स्वतंत्र आहेत. पण संसदेतले निर्णय decision review is not barred in the court of law. म्हणजे आदेश काढण्यात पात्रता वगैरे रिव्यू होऊ शकतो.
४) पक्षाबद्दल बोलायचे तर विप जारी करणे, पालन आणि न केल्यास निष्कासन इत्यादी मुद्दे २/३ संख्येला लागू होण्यात anti defection law पाहावा लागतो.
(( काही मते चुकीची असतील तर दुरुस्ती सुचवा. मा. न्यायालयाचा आणि संसदेचा अवमान करण्याचा हेतू नाही.))
हो
हो
राज्य सोडून इतके आमदार , मंत्री बाहेर गेलेत , खरे तर एफ आय आर दाखल करायला हवा होता , शोधून आणा म्हणून
म्हणजे डॉक्युमेंटेड झाले असते
आणि ऑफिशियल इ मेल वरून शिस्तभंग , निलंबन लगेच करायला हवे होते
आता तरी ते निलंबित आहेत का ?
आता तरी ते निलंबित आहेत का ? 11 तारखेनंतरही निलंबन केले तर ते कुठेतरी विलीन होतील
भाजप , प्रहार , मनसे
आणि मग शिवसेनेत मेगा भरती होणार , चला जाऊया , बूथ प्रमुख तर करा
किती पगार देतात ?
शिंदेनाही भाजप मुंबई मनपा
शिंदेनाही भाजप मुंबई मनपा निवडणूकी नंतर कदाचित बाजूला सारले जाईल कींवा सारा कारभारच बिजेपी करेल कारण रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती असणार आहे । >>>>>>>>
एकच प्रतिसाद चुकून चार पाच वेळा पडला तर एडिट करून अख्खा उडवायचा आणि फक्त एक . डॉट . ठेवायचा !
किंवा चांगला नेट स्पीड असलेले सीम घ्या मग ते अंबानीचे जिओ का असेना !
अविश्वास प्रस्तावाला सामोर न
अविश्वास प्रस्तावाला सामोर न जाता राजीनामा देत आणि वर्षाचा त्याग करतठाकरेंनी जनतेची सहानुभुती मिळवली आणि भाजप नेते हे खलनायकच ठरले त्यात मी पुन्हा येईन म्हणनारा फौजदार परत आला पण डिमोशनवर बिचारा हवालदार झाला तेंव्हा डोळ्यात पाणी आल अस वाचल दुख तर होणारच ना पण पक्षादेशापुढे जाता येत नाही म्हणून त्याग वैगरेच्या खोट्या गोष्टी आता भक्त मिडिया वर बोलत आहेत पण अपमान पदरात पडला असतांनाहीपक्षादेश >>>>>>>>>>>

शपथ विधी कडे प्रत्येकाचा पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो !
पण शपथ घेताना एफ२० जरी नाराज दिसले तरी भाजप मध्ये सर्वात अगोदर पक्ष महत्त्वाचा मानला जातो याचे उदाहरण त्यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दाखवले .
अनेक narrative राष्ट्रवादी वाले सोडत आहेत , काका सुध्दा त्यात एक्स्पर्ट आहे .
एफ२० चा अपमान, पंख कापले वगैरे. पण एफ२० यांच्यासह सर्व निष्ठावान भाजप समर्थक (किंवा अन्धभक्त) हे केंद्रीय नेतृत्वाच्या चालीवर विश्वास ठेऊन आहेत. एफ२० देखील केंद्राने 2015 पासून जी ताकद दिली त्याबद्दल कृतज्ञ राहून पक्षादेश पाळत आहेत.
कुठेही दगडफेक नाही, निषेधही नाही.
आणि हेच हे खरे राष्ट्रवादीचे दुखणे आहे.
इथे त्यांचा पुतण्या पक्ष सोडतो की काय याचे भूत मानेवर सतत बसलेलं आहे आणि ती लोकं एफ२० ला ज्ञान शिकवत आहे !
मुकाट आज्ञा पाळणारे सतरंज्या
मुकाट आज्ञा पाळणारे सतरंज्या उचलत आहेत
90 % लोक इतरत्र बंडखोरी करून आले आहेत
आता त्यांना 50 कोटी द्या
Pages