कोल्हापूरी पाट्या

Submitted by girishvg on 1 June, 2009 - 00:59

भाड्याने देणे अाहे. १ खोली अॅटॅच...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा......कुठे वाचलीत ही "लई भारी" पाटी???

मी अगदी अललिकडेच ताराराणी विद्यापीठ कडून येत होतो त्या रोडवर ही पाटी होती.

मी ताराबाई पार्कातुन चाललो होतो तेव्हा एक बोर्ड पाहिला - टक्कलपनावर उपचार केले जातील.

कोल्हापुरी पैलवानाचा ... Biggrin
अनं
लवंगी मिरचीचा... Lol
नाद करायचा नाय ........... काय नाद खुळा म्हणायचा
Rofl