डॉ. योगेश बेंडाळे प्रणित आयुर्वेदीय पध्दतीने कॅन्सरवर इलाज

Submitted by नितीनचंद्र on 18 May, 2022 - 08:52

माझी एक नातेवाईक स्त्री ब्रेस्ट कॅन्सरने पिडीत आहे.

चार केमो आणि ब्रेस्ट सर्जरी होऊन सर्जरी रिकव्हरी सुरु आहे.

अजून काही केमी आणि रेडीएशन बाकी आहे.

दरम्यान डॉ योगेश बेंडाळे यांच्या आयुर्वेदीक उपचारांची माहिती मिळाली. केमो चा त्रास टाळण्यासाठी अनेक जण या मार्गाने जातात.

आता या स्टेज ला आयुर्वेदाचे उपचार घेणे ठीक राहील का ?

कुणी असे उपचार घेतले आहेत का ?

Group content visibility: 
Use group defaults

मिश्र उपाय का करता? आता आहे त्या प्रणालीनेच पुढे जा.
अन्यथा प्रथमपासूनच आयुर्वेदिक उपचार घ्यायला हवे होते.