मुंशी प्रेमचंद

Submitted by नयाहयवह on 13 April, 2022 - 23:39

यांचे लिखाणकुठैे ओनलाईन वाचायला मिळेल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्‍या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.

आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.>> खरंय सामो. मला तर हे नेहमीच जाणवत रहातं. आणी वाटतंही की, आपल्याला दु:खी असण्याचा काही अधिकारच नाही.

>>वृंदावन धाम मध्ये रहाणार्‍या विधवांचे जीवन किती भयंकर आहे<< मला वाटतं वॉटर नावाचा चित्रपट त्यावरच आहे का ?