Submitted by अजिंक्यराव पाटील on 18 March, 2022 - 01:41 लता मंगेशकर, एकच शब्द आठवतोय, रात.. गझल आहे.. टीप: मन क्यू बहका नाहीये. विषय: अवांतरशब्दखुणा: लताGroups audience: विरंगुळाGroup content visibility: Use group defaultsशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे 1 2 Audio असेल कुठे तर सांगता Audio असेल कुठे तर सांगता येईल , भरत. Submitted by रेणु on 6 August, 2022 - 01:26 Log in or register to post comments हाय हंत.... सारख्या चालीची 3 हाय हंत.... सारख्या चालीची 3 गाणी सापडली पण जे पाहिजे ते नाही यात.. हमको तुम्हारे, हम बेखुदी, muzse नाराज एकदम बरोबर फिट आहेत चालीत.. मला जे हवंय ते female singer ने म्हंटले आहे, बहुधा लता मंगेशकर असतील.. आणि ummeed शब्द असल्याचं अंधुक आठवतंय Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 August, 2022 - 01:34 Log in or register to post comments भेटशील केव्हा माझिया जिवलगा भेटशील केव्हा माझिया जिवलगा मला स्त्रीस्वरातलं आठवतंय. Submitted by भरत. on 6 August, 2022 - 01:36 Log in or register to post comments नाही हे नाहीये. नाही हे नाहीये. ती सिरियल बहुतेक दूरदर्शन वर होती २०/२५ वर्ष जुनी असावी. Submitted by रेणु on 6 August, 2022 - 01:40 Log in or register to post comments सापडलं.... https://youtu.be सापडलं.... https://youtu.be/DinEYZvLuxk यातला जला हैं जिस्म जहा दिल भी जल गया होगा हे चरण होते ते आणि मी मुर्खासारखे "हमको उनसे वफा की हैं उम्मिद, जो नहीं जा वफा क्या है" हा शेर यातला समजत होतो. राग समजत नाहीत, पण दिलेल्या "जला हैं जिस्म" आणि तंग आ चुके हैं एकच चाल वाटते मला Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 August, 2022 - 01:54 Log in or register to post comments लहानपणी मीना खडीकर यांनी लहानपणी मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी टिव्ही वर एक दोनदा लागली होती. त्यातले कान्हू घेऊन जाय हे गाणे मनात बसले होते. जवळ जवळ २० वर्षांनी हे गाणे आठवले व शोधले तर तुनळी वर मिळाले. उषा मंगेशकरांशिवाय कोणी हे इतके छान गाऊ शकेल असे वाटत नाही. https://www.youtube.com/watch?v=SCKk9MvsJFM त्याच अल्बम मध्ये योगेश खडीकर व उषाताईंनी गायलेले "पुन्हा एकदा, निशिगंधाच्या वळणावरती तुच दिसावीस" हे गाणे मात्र कुठेच मिळाले नाही. Submitted by योगी९०० on 6 August, 2022 - 06:12 Log in or register to post comments स्वरानंदचा खजिना ही लहान स्वरानंदचा खजिना ही लहान मुलांची ऑडियो कॅसेट पुण्यातील काही हौशी मंडळींनी काढली होती. फार मस्त गाणी होती त्यात. कुठे ती सीडी/केसेट्/गाणी मिळेल का? Submitted by धनश्री- on 6 August, 2022 - 09:41 Log in or register to post comments म म Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 November, 2025 - 07:11 Log in or register to post comments दूरदर्शनवरच्या एका जुन्या दूरदर्शनवरच्या एका जुन्या सीरिअलचं टायटल सॉन्ग आहे. खूप दिवस शोधते आहे. कुणाकडे आहे का याचा ऑडिओ किंवा व्हिडीओ? ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची. तुम्हारे लिए आकाश से झरते हैं बदल बिखरती हैं खुशबूं इन वादियों में यहां से वहाँ तक तुम्हारे लिए Submitted by माझेमन on 20 November, 2025 - 02:53 Log in or register to post comments ही सीरिअल बहुतेक दुपारी ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची <<<< हो. आठवतेय ही सिरीयल. पण ऑनलाइन कुठेही टायटल ट्रॅक वा एपिसोड नाही दिसले. Submitted by श्रद्धा on 20 November, 2025 - 03:05 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे 1 2
Audio असेल कुठे तर सांगता Audio असेल कुठे तर सांगता येईल , भरत. Submitted by रेणु on 6 August, 2022 - 01:26 Log in or register to post comments
हाय हंत.... सारख्या चालीची 3 हाय हंत.... सारख्या चालीची 3 गाणी सापडली पण जे पाहिजे ते नाही यात.. हमको तुम्हारे, हम बेखुदी, muzse नाराज एकदम बरोबर फिट आहेत चालीत.. मला जे हवंय ते female singer ने म्हंटले आहे, बहुधा लता मंगेशकर असतील.. आणि ummeed शब्द असल्याचं अंधुक आठवतंय Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 August, 2022 - 01:34 Log in or register to post comments
भेटशील केव्हा माझिया जिवलगा भेटशील केव्हा माझिया जिवलगा मला स्त्रीस्वरातलं आठवतंय. Submitted by भरत. on 6 August, 2022 - 01:36 Log in or register to post comments
नाही हे नाहीये. नाही हे नाहीये. ती सिरियल बहुतेक दूरदर्शन वर होती २०/२५ वर्ष जुनी असावी. Submitted by रेणु on 6 August, 2022 - 01:40 Log in or register to post comments
सापडलं.... https://youtu.be सापडलं.... https://youtu.be/DinEYZvLuxk यातला जला हैं जिस्म जहा दिल भी जल गया होगा हे चरण होते ते आणि मी मुर्खासारखे "हमको उनसे वफा की हैं उम्मिद, जो नहीं जा वफा क्या है" हा शेर यातला समजत होतो. राग समजत नाहीत, पण दिलेल्या "जला हैं जिस्म" आणि तंग आ चुके हैं एकच चाल वाटते मला Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 August, 2022 - 01:54 Log in or register to post comments
लहानपणी मीना खडीकर यांनी लहानपणी मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी टिव्ही वर एक दोनदा लागली होती. त्यातले कान्हू घेऊन जाय हे गाणे मनात बसले होते. जवळ जवळ २० वर्षांनी हे गाणे आठवले व शोधले तर तुनळी वर मिळाले. उषा मंगेशकरांशिवाय कोणी हे इतके छान गाऊ शकेल असे वाटत नाही. https://www.youtube.com/watch?v=SCKk9MvsJFM त्याच अल्बम मध्ये योगेश खडीकर व उषाताईंनी गायलेले "पुन्हा एकदा, निशिगंधाच्या वळणावरती तुच दिसावीस" हे गाणे मात्र कुठेच मिळाले नाही. Submitted by योगी९०० on 6 August, 2022 - 06:12 Log in or register to post comments
स्वरानंदचा खजिना ही लहान स्वरानंदचा खजिना ही लहान मुलांची ऑडियो कॅसेट पुण्यातील काही हौशी मंडळींनी काढली होती. फार मस्त गाणी होती त्यात. कुठे ती सीडी/केसेट्/गाणी मिळेल का? Submitted by धनश्री- on 6 August, 2022 - 09:41 Log in or register to post comments
दूरदर्शनवरच्या एका जुन्या दूरदर्शनवरच्या एका जुन्या सीरिअलचं टायटल सॉन्ग आहे. खूप दिवस शोधते आहे. कुणाकडे आहे का याचा ऑडिओ किंवा व्हिडीओ? ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची. तुम्हारे लिए आकाश से झरते हैं बदल बिखरती हैं खुशबूं इन वादियों में यहां से वहाँ तक तुम्हारे लिए Submitted by माझेमन on 20 November, 2025 - 02:53 Log in or register to post comments
ही सीरिअल बहुतेक दुपारी ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची <<<< हो. आठवतेय ही सिरीयल. पण ऑनलाइन कुठेही टायटल ट्रॅक वा एपिसोड नाही दिसले. Submitted by श्रद्धा on 20 November, 2025 - 03:05 Log in or register to post comments
Audio असेल कुठे तर सांगता
Audio असेल कुठे तर सांगता येईल , भरत.
हाय हंत.... सारख्या चालीची 3
हाय हंत.... सारख्या चालीची 3 गाणी सापडली पण जे पाहिजे ते नाही यात.. हमको तुम्हारे, हम बेखुदी, muzse नाराज एकदम बरोबर फिट आहेत चालीत..
मला जे हवंय ते female singer ने म्हंटले आहे, बहुधा लता मंगेशकर असतील.. आणि ummeed शब्द असल्याचं अंधुक आठवतंय
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
भेटशील केव्हा माझिया जिवलगा
मला स्त्रीस्वरातलं आठवतंय.
नाही हे नाहीये.
नाही हे नाहीये.
ती सिरियल बहुतेक दूरदर्शन वर होती २०/२५ वर्ष जुनी असावी.
सापडलं.... https://youtu.be
सापडलं.... https://youtu.be/DinEYZvLuxk
यातला जला हैं जिस्म जहा दिल भी जल गया होगा हे चरण होते ते
आणि मी मुर्खासारखे "हमको उनसे वफा की हैं उम्मिद, जो नहीं जा वफा क्या है" हा शेर यातला समजत होतो.
राग समजत नाहीत, पण दिलेल्या "जला हैं जिस्म" आणि तंग आ चुके हैं एकच चाल वाटते मला
लहानपणी मीना खडीकर यांनी
लहानपणी मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी टिव्ही वर एक दोनदा लागली होती. त्यातले कान्हू घेऊन जाय हे गाणे मनात बसले होते. जवळ जवळ २० वर्षांनी हे गाणे आठवले व शोधले तर तुनळी वर मिळाले. उषा मंगेशकरांशिवाय कोणी हे इतके छान गाऊ शकेल असे वाटत नाही.
https://www.youtube.com/watch?v=SCKk9MvsJFM
त्याच अल्बम मध्ये योगेश खडीकर व उषाताईंनी गायलेले "पुन्हा एकदा, निशिगंधाच्या वळणावरती तुच दिसावीस" हे गाणे मात्र कुठेच मिळाले नाही.
स्वरानंदचा खजिना ही लहान
स्वरानंदचा खजिना ही लहान मुलांची ऑडियो कॅसेट पुण्यातील काही हौशी मंडळींनी काढली होती. फार मस्त गाणी होती त्यात. कुठे ती सीडी/केसेट्/गाणी मिळेल का?
म
म
दूरदर्शनवरच्या एका जुन्या
दूरदर्शनवरच्या एका जुन्या सीरिअलचं टायटल सॉन्ग आहे. खूप दिवस शोधते आहे. कुणाकडे आहे का याचा ऑडिओ किंवा व्हिडीओ? ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची.
तुम्हारे लिए
आकाश से झरते हैं बदल
बिखरती हैं खुशबूं
इन वादियों में
यहां से वहाँ तक
तुम्हारे लिए
ही सीरिअल बहुतेक दुपारी
ही सीरिअल बहुतेक दुपारी लागायची
<<<< हो. आठवतेय ही सिरीयल. पण ऑनलाइन कुठेही टायटल ट्रॅक वा एपिसोड नाही दिसले.
Pages