एरोनॉटिकल इंजिनिअरींग

Submitted by पिहू१४ on 11 March, 2022 - 06:33

या क्षेत्राविषयी माहिती हवी आहे.
शिक्षण, भारतात , महाराष्ट्रत कॉलेज कुठे आहे .
कसा अभ्यासक्रम असतो.आधीपासून काय तयारी करावी लागते .सुरवात कधी करावी .
जाणकारांनी मार्गदर्शन करावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Navi Mumbai la turbhe ikde college ahe
Details- D-268, 2nd Floor, TTC Industrial Estate, MIDC AREA, Turbhe, Navi Mumbai, Maharashtra 400703
022 2762 0001

आय आयटी मुंबईत एरोस्पेस इंजिनियरींगचा अभ्यासक्रम आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरींग ही एरोस्पेस इंजिनियरींगची एक उपशाखा आहे. काही वर्षांंपूर्वी आय आयटीत या विभागाला एरोनॉटिकल इंजिनिअरींग असेच नाव होते पण आता तो अधिक व्यापक अभ्यासक्रम झाला आहे.
https://www.aero.iitb.ac.in/home/

एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चा कोर्स सरकारी मान्यताप्राप्त आहे का हे बघावे. बंगलोर मध्ये एकच होता पूर्वी. तो अजूनही सर्वोत्तम आहे. खडकवासला पुणे इथेही आहे पण तो सर्वांसाठी खुला आहे का हे तपासून पहा.