होम स्वीट होम.....

Submitted by आईची_लेक on 9 March, 2022 - 13:36

स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आमच्या दोघांचही हे स्वप्न होत
अखेर स्वप्नपूर्ती झाली , इंटिरियर डेकोरेटर बोलावणं शक्य नव्हतं आधीच बराच खर्च झाला होता आणि आधीपासूनच ठरवलं होत घर झालं की स्वतः सजवायच....

IMG-20220309-WA0021.jpg
हे प्रवेश द्वार

2 IMG-20210629-WA0003_0.jpg

3IMG-20210629-WA0001.jpg

4IMG-20210628-WA0002.jpg

5IMG-20220309-WA0024.jpg

6IMG-20220309-WA0025.jpg

7IMG-20220309-WA0026.jpg

8IMG-20220309-WA0027.jpg

9IMG-20220309-WA0028.jpg

10IMG-20220309-WA0029.jpg

11IMG-20220309-WA0030.jpg
हे घरी बनवलेलं वॉटर फाऊंटन

12IMG-20220309-WA0031.jpg
बेडरूम

13IMG-20220309-WA0032.jpg

14IMG-20220309-WA0033.jpg

15IMG-20220309-WA0035.jpg

16IMG-20220309-WA0036.jpg
वर्क फ्रॉम होम कॉर्नर

17IMG-20220309-WA0037.jpg

18IMG-20220309-WA0038.jpg
बेडरूम

19IMG-20220309-WA0039.jpg
झोपाळा

20IMG-20220309-WA0040.jpg

21IMG-20220309-WA0042.jpg
देवघर

22IMG-20220309-WA0043.jpg
नेम प्लेट मी स्वतः बनवली

23IMG-20220309-WA0044.jpg

24IMG-20220309-WA0045.jpg
बाल्कनी मधे केलेलं सिटिंग

25IMG-20220309-WA0046.jpg

26IMG-20220309-WA0050.jpg
किचन

27IMG-20220309-WA0051.jpg

28IMG-20220309-WA0052.jpg

AttachmentSize
Image icon IMG-20220309-WA0021.jpg87.38 KB
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह अभिनंदन. फार छान आहे घर आणि सजावट.

दोन फोटोंच्या मध्ये थोडी गॅप असेल तर अजून छान उठून दिसतील फोटो असं वाटतंय.

मला सर्वात आधी तो दारावरचा गणपतीबाप्पा आवडला, स्वामी समर्थ पाटी आवडली (ह्यावर थोडा प्रकाश असता तर अजून छान दिसले असते) हार्दिक स्वागत आवडलं, सूर्यप्रतिमा आवडली. नंतर झोपाळा खूप आवडला. तुमच्या दारावरची पाटी , देव्हारा लक्षवेधी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ फोटो फार गोड.

दोन उशा ठेवलेली झोपाळ्याजवळची बैठक छान आहे. किचनमधला स्टँड आवडला, तुम्ही सर्व त्यात मांडलंयही छान.

टीव्हीच्या वरची सजावट अप्रतिम.

छान सजवलंय.
अंजू+१ दोन फोटों च्या मध्ये अंतर हवं. तसंच फोटो नीट क्रमाने लावले आणि प्रत्येक फोटो खाली थोडक्यात वर्णन लिहिलंत तर सोन्याहून पिवळं.

सर्वप्रथम घराच्या स्वप्नपूर्ती बद्दल हार्दिक अभिनंदन !!! झोपाळा असलेला कोपरा विशेष आवडला . लाकडी furniture मुळे वेगळाच लुक आलाय . छान वाटतोय. भिंतीवरची गणपतीची टेराकोटा ची फ्रेम कुठून घेतलीय ?

खुप छान आणि cozy वाटतेय घर. मला अशी होमली फील देणारी , झाडे आणि रंगिबेरंगी वस्तुनी सजलेली घरे खुप आवडतात.
आम्हाला सुद्धा नवीन घर घेतले तेव्हा ईंटीरीअर डेकोरेटर ला बोलवणे परवडणारे नव्हते.. प्रत्येक रुम साठी जवळ जवळ १.५-२ लाख असे बजेट त्यांनी सांगितले. आणि त्यांनी दाखवलेले ३डी इमेजस पण विशेष आवडले नाही.. एकदम हॉटेल रुम सारखे दिसणारे ते इंटीरीअर मेंटेन करायला परत बीपी वाढत रहाणार Wink
मग आम्हि जमेल तसे वस्तु घेत गेलो आणि घर सजवले... खुप कमी खर्चात होते हे... जरा वेळ लागतो एवढेच... पण आपणच सजवलेला एखादा कोपरा बघायला आणि प्रत्येक वस्तु बघताना त्यामागची गोष्ट आठवायला मज्जा येते. Happy