Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 23:00
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः मेघना.
लेखः पंधराशे हॅरिसन - शोध
मूळ लेखिका - सीमंतिनी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झालंय टोन्स आणि
छान झाले आहे वाचन. आवाज गोड
छान झाले आहे वाचन. आवाज गोड आहे तुमचा.
ए काय मस्त वाचलीस. मी माझ्या
ए काय मस्त वाचलीस. मी माझ्या लेकाला ऐकवली. सी ची ही गोष्ट आवडतीच आहे. तू मस्त टेंपो मध्ये वाचलीस. आय मीन तुम्ही छान वाचली आहे. ( आनंदातिरेकाने एकेरी उल्लेख केला)
मस्त वाचलंय. ही '१५०० हॅरिसन'
मस्त वाचलंय. ही '१५०० हॅरिसन' मालिका छान होती.
मस्त वाचन मेघना.
मस्त वाचन मेघना.
छान जमलयं की. मस्त.
@सीमंतिनी - ही कथा वाचायला
@सीमंतिनी - ही कथा वाचायला परवानगी दिल्याबद्दल तुझे मनापासून आभार. अभिवाचन कशाशी खातात हे माहीत नसताना मी तुला विचारण्याच धाडस केलं. तूही सहज परवानगी दिलीस, पण मनात धाकधूक होतीच. पहिलाच असा प्रयत्न आहे त्यामुळे थोड्याफार चुका झाल्या असतीलच. तुझा अभिप्राय पाहून एकदम हुश्श झाले पुन्हा एकदा थॅंक यू
भास्कराचार्य, सामो, धनुडी, स्वाती आणि मानसी ताई तुमचे खूप आभार!
@ धनुडी >> आनंदातिरेकाने एकेरी उल्लेख केला>>> खूपच मस्त वाटलं. प्लीज 'तू' च म्हणा. तुमचा हा रीप्लाय बघून मीच किती खूश झाले!
@स्वाती >> खरंच! पंधराशे हॅरिसन माझी पण आवडती मालिका आहे, त्यामुळे वाचनासाठी त्याचाच पहिल्यांदा डोक्यात विचार आला.
कोणाला हवी असल्यास मूळ धाग्याची लिंक इथे देत आहे:
https://www.maayboli.com/node/40976
मस्त.
मस्त.
मूळ लेखातील भाव छान पकडला आहे.
धन्यवाद प्राचीन.
धन्यवाद प्राचीन.
मेघना
मेघना
काय सुस्पष्ट आवाजात वाचलीये . सहज पण नेमक्या टोनमध्ये !
सीमंतिनी - आईच्या मनकल्लोळाचा ' शोध ' भारी !