कोरियन आणि इतर वेबसिरीज

Submitted by जाई. on 23 January, 2022 - 11:52

सध्या कोरियन वेबसिरीज इन थिंग आहेत. वाहत्या बाफवर धनुडीने खालील यादी दिलेली ती इथे कॉपी पेस्ट करतेय.

१. What's wrong with secretary Kim
२. She was pretty
३. Fight for my way
४. Witches Love
५. Itaewon class
६. The Divine Fury
७. Beauty inside
८. Midnight runner
९. Hawarang - हे सगळे perk seo Joon चे
१०. Healer
११. Suspicious Partner
१२. The K2
१३. Love struck in the city - हे Ji chang Wook चे
१४. Crash landing on you
१५.Secret Garden
१६.Memories of Alhambra हे Hyun Bin चे
१७. Oh my Venus
१८.The master's Sun
१९. The secret Tarrius
२०. Be with you ( movie) -So Ji Sub चे
ह्या शिवाय बरेच बघितले ज्याची स्टार कास्ट माहिती नव्हती.
जसे
Reply 1988
My Mister
Misty
Hometown cha cha cha
Falling for Innocence
Missing 9
Her Private Life
Marriage contract
--------------------------------------------------------------------------

आरारांनी सायफाय सिनेमांची दिलेली यादी
१. बॅटल स्टार गॅलेक्टिका.
२. एजंट्स ऑफ शिल्ड.
३. स्टारगेट
४. जेसिका जोन्स
५. स्टार ट्रेक नेक्स्ट जेन.
६. स्टार वॉर्स, त्यातले सगळे व्हेरिएशन्स. उदा. मेंडलोरियन
७. वेस्ट वर्ल्ड
८. डॉक्टर हू. (शेवटचा सीझन भीषण बोगस अन बोअर आहे

तुम्ही पाहिलेल्या कोरियन सिरीज पण सांगा. हॅपी बिंजिंग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉटस(डिसेंडनटस चं लाडकं लघुनाव) कितीही वेळा बघावी मस्तच आहे.
सॉंग जुंग की यात भारीच आहे, पण इनोसंट मॅन मध्ये अजून छान आहे.

सध्या वेलकम टू वाईक्की चा सिझन 1 बघतेय.थोडा शी शु कंटेंट मध्ये आहे, पण एकूण हहपुवा आहे, डोकं बाजूला ठेवून बघावा असा.सध्याच्या काम ताण तणावात रात्री असं काही असलं की एकदम रिचार्ज होतं.

सध्या धडाकाच लावला आहे. ताण विरहीत हलकेफुलके मनोरंजन करण्यात व नेत्रसुख देण्यात कोरियन सिरीज का जवाब नहीं.
aesthetics तर कमाल असते.

Korean series Hometown cha cha cha खूप मस्त अँड addictive ahe.

Netflix वर The Mindy Project and Amazon Prime वर 2 broke girls comedy and masta aahe. Must watch.

नेफि'वर 'ऑल ऑफ अस आर डेड' पहायला घेतली होती. पण ती डब केलेली दिसली. ओरिजनल ऑडियो ऑप्शन नाही. म्हणून मग बंद केली. Craps सारखी सबस्क्राईबर पब्लिक वाढली का काय? Wink

हो, होमटाऊन चा चा चा मस्त आहे.अतिशय निरोगी सिरीयल, आणि 2 प्रेमी प्रतिस्पर्धी पण अगदी चांगल्या नात्यात, चांगल्या स्पर्धेत दाखवले आहेत.

मला थोड्या थोड्या काळासाठी त्या त्या ॲक्टरचं वेड लागतं. अत्ता पर्यंत चे फेव हिरोज ( अजूनही आवडतात हे सगळे)
पार्क सिओ जुन ( what's wrong with secretary Kim, fight for my way, Iteawon class, witches love, Hawarang,she was pretty)
सो जी सब ( oh my venus, his master's sun, my secret Tarrius)
जी चॅंग वुक ( healer, suspicious partner, K2, love struck in the city)
ह्युन बिन ( crash landing, secret garden, memories of Alhambra)
सोंग जुन की ( descendent of sun, Vincenzo,)
किम सियोन हो ( होम टाऊन चा चा चा, strongest delivery man, 100 days my prince)
Song kang ( nevertheless, Navillera, forecasting love and wheather)
हे सगळे जण एवढे डेडिकेटेड आहेत, किम सियान हो- होम टाऊन साठी सर्फिंग शिकला, song kang पण navillera साठी बॅलेट शिकला. काय सुरेख काम केलय त्याने

Penthouse मस्त आहे >>>>>> अगदी अगदी. सध्या फक्त पहिलाच सिझन बघून झालाय. बाकीचे दोन सीझन्स बघायचे राहिलेत. व्हिलनच काम करणार्या नटीच काम छान झालय. नायिकेला मदत करणारा हिरो तर जाम आवडला.

सध्या nevertheless बघायला घेतलाय. हिरो तर डोळयात बदाम आहे. एकदम गुढ व्यक्तिमत्त्व दाखवलय त्याच. नायिकेचे डोळे बोलके आहेत. सध्या पहिलाच भाग बघून झालाय. पहिल्याच भागाच इण्ट्रो सीन सुन्दर होता. बर्फाळ रस्ता, चन्द्रप्रकाशातील रात्र, त्या रस्त्यावरुन चालत असलेली नायिका. व्वा! क्या बात है!

Rakuten Viki म्हणून एक ऍप आहे प्लेस्टोर वर, त्यावर बरेच कोरियन drama फ्री मध्ये बघता येतील.
मी पाहिलेले काही कोरियन ड्रामा
Her private life
She was pretty
Absolute boyfriend
What's wrong with secretary kim
It's okay to not be okay
Guardian
Tale of nine tailed
Cinderella and four knights
My id is gangnam beauty
Bride of the century
My girlfriend is alien
Birth of a beauty
सगळ्यांची स्टोरी मस्त आहे. बघायला कंटाळा नाही येत.

नेटफ्लिक्सवर सध्या 'Extraordinary attorney Woo' पाहत आहे. ४ एपिसोडस पाहून झाले. ऑटिस्टिक पण बुद्धिमान लॉयर हिरोईन आहे. पण अजिबात बोर किंवा preachy नाही. प्रत्येक एपिसोड एक केस(सध्या तरी ) आहे. मी ऑटिस्टिक मुलांबरोबर ३ वर्षे काम केल्यामुळे सिरीज खूप अपील होतेय. लीड actress ने खूप छान काम केले आहे. यातला हिरो तर प्रत्येक स्त्रीचा ड्रीम मॅन आहे. सर्व एपिसोड १८ ऑगस्ट पर्यंत येतील.

मी हॉस्पिटल प्ले लिस्ट 1 & 2 सिझन बघितले, साऊंड ऑफ मॅजिक बघितली, अत्ता she would never know बघतेय
नेटफ्लिक्स वर.
हॉस्पिटल प्ले लिस्ट दोन्ही सिझन मस्त च आहे. 5 डॉक्टर मित्रांची छान सिरीयल आहे.

Extraordinary attorney Woo. >>>> वेगवेगळ्या कोरीयन सिरीज पहाण्याच्या , अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर (अपवाद : stranger ) ही सिरिज आवडली.

इट्स ओके टू नॉट बी ओके बघून संपवली.सुंदर कथा, सुंदर मांडणी.नेटफ्लिक्स प्रोडक्शन असल्याने चित्रीकरण पण मस्त.
हिरोचे डोळे फारच सुंदर आहेत.किम सू ह्युन माय लव्ह फ्रॉम द स्टार मध्ये पण आवडला होता.
लेजंड ऑफ द ब्लू सी आवडली.नायिका नायक दोघेही दिसायला आणि अभिनयात उत्तम.
मेमरीज ऑफ आलहांब्रा भारी आहे.पण शेवटी नीट क्लोजर मिळालं नाही.
सिक्रेट गार्डन पाहून झाली आणि आवडली.ह्युन बिन ने आत्मे बदलल्यावर केलेला अभिनय खतरनाक आहे.

सिक्रेट गार्डन पाहून झाली आणि आवडली.ह्युन बिन ने आत्मे बदलल्यावर केलेला अभिनय खतरनाक आहे.++++1111111
तू "माय मिस्टर" बघितलीस का? बघ खूप छान आहे.

डेन्मार्क ची पार्श्वभूमी असलेली द चेस्टनट मॅन वेब ,६ एपिसोड असलेली काल एका दमात संपवली.
मंत्रीन बाईंची गायब असलेली मुलगी आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्या घटस्फोटित बायकांच्या क्रूरतेने हत्या करणाऱ्या सिरीयल किलर भोवती फिरणारी कथा !
सिरीज पाहताना आपण देखील त्या तपास पथकात का सामील होऊन जातो .
जबरदस्त उत्कंठा वर्धक सिरीज आहे .

Extraordinary Attorney Woo - ही माझी पहिलीच कोरियन सिरिझ. खूप खूप आवडली. आर_ती यांना ती सुचवल्याबद्दल थेंक्स!

Penthouse बघायला सुरुवात केली.
आई कोण आणि मुलगी कोण कळत नाही. सगळ्या एकाच वयाच्या दिसतात. नायिका(penthouse ची मालकिण) , गायिकेचा नवरा , ती दुसरी आई सगळे किती तरुण दिसतात.
काय झकास penthouse आहे.

अरे वा peacelily संपवलीत पण ... माझे अजून शेवटचे दोन एपिसोडस राहिलेच आहेत. मागचा आठवडा खूप कामे होती. आता ह्या आठवड्यात होपफुली संपवेन. attorny woo ने लोकप्रियतेचे बरेच रेकॉर्ड तोडले म्हणे. नेटफ्लिक्सच्या टॉप टेनमध्ये अजूनही आहे. K drama, आणि kpop ने एकूणच सगळ्या जगातच पॉप्युलॅरीटी मिळविली आहे.

Penthouse बघायला सुरुवात केली. >>>>>>> मस्त आहे ही सिरिज. सगळयान्नी झकास कामे केली आहेत. स्पेशली ती खलनायिका झालेली गायिका.

नायिका(penthouse ची मालकिण) >>>>>> ती सुन्दर दिसते. तिला नन्तर हिरो भेटतो तो तर डोळयात बदाम.

काय झकास penthouse आहे. >>>>>>>> अगदी अगदी

सध्या कितवा सीजन आणि किती एपिसोडस झाले स्वस्ति?

सुलु , S1Ep4 . आताच सुरुवात केलिय.
तिला नन्तर हिरो भेटतो तो तर डोळयात बदाम. >>> Happy .
तिचा नवरा अजिबात आवडला नाही. मुलगा आवडला .
तो सर्जन पण cute आहे.

मुलगा आवडला . >>>>>> अगदी अगदी

मुलगी मात्र बरोब्बर ' श्रीमन्त बापाची लाडावलेली मुलगी' वाटते. पैशाचा माज परफेक्ट दाखवलाय चेहर्यावर ह्या मुलीने.

ह्या सिरिजमध्ये नायिका आणि तिचा हिरो सोडून कोणीही धुतल्या तान्दळासारख नाहीये.

सुलु , सीजन १ संपवला . twist n turns आवडले . मध्ये मध्ये कंटाळा आला तेन्व्हा पळवत पळवत बघितला .
लोगान ली मस्त आहे . त्याचे चंदेरी केस मला आवडले नाहीत , पण त्याचा presence आवडला.
विशेषतः त्याचं ईन्ग्रजी बोलणं , जाम se* वाटतं. Happy . त्या मेड चा ट्रॅक उगाचच वाटलां .
मला आवडेल त्या हीरा पॅलेस मध्ये घर घ्यायला Happy . penthouse ईतक मोठ आहे की घरात कोणी तिसरी व्यक्ती येउन गेली तरी कळतं नाही Happy

crash landing  on you बघितली.  आणि hyun bin च्या प्रेमात पडले आहे . नंतर लगेचच त्याचीच  Secret Garden सिरीज पाहिली   त्यात Ha Ji-won खूप आवडली  आता i My Name Is Kim Sam Soon  बघायची आहे . कुठे मिळेल कोणी सांगू शकेल का  ?

Pages