Submitted by अनुश्री. on 29 December, 2021 - 03:03
लेकीने काढलेली चित्रं मी कधीतरी येथे देत असते. तिने खूप काल्पनिक प्राणी काढले आहेत पण बर्फ काढायाचा पहिलाच प्रयत्न आहे कसा वाटतोय बघुन सांगा. डिजिटल आर्ट असल्याने इथे युट्युबचा व्हिडीओ द्यायचा प्रयत्न करतेय पण दिसला नाही तर म्हणून लिंक पण देते आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हिडीओ अपलोड करता येत नाहीये
व्हिडीओ अपलोड करता येत नाहीये.
फारच भारी!
फारच भारी!
सुंदर!
सुंदर!
सुंदर
सुंदर
छान आहे व्हीडिओ..
छान आहे व्हीडिओ..
चित्र एकदम मस्त...
अमेझिंग. ती सांगतेयही छान.
अमेझिंग. ती सांगतेयही छान.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना