आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.
मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला.
मराठी:
१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे
हिंदी:
१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं
ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल
ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल असं मला जन्मात वाटलं नसतं! >>
ममोंचा नवा लेख ओळखला मी. 'कोकणातली रिक्षा'

ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल
ममो, हे गाणं तुम्ही सुचवाल असं मला जन्मात वाटलं नसतं! °>> ऑफिस ला जाताना लेट व्हायला लागला , रोजची ट्रेन चुकणार अस वाटायला लागलं की नेहमी म्हणत असे. D

मला लगिन करावं वाटतंय,
मला लगिन करावं वाटतंय, रेतीवाला नवरा पाहिजे.
घडव घड़व रे सोनारा माणिक
घडव घड़व रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा.
एक वेणी मोकळी सोनाराची साखळी
वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा गोमू माहेरला जाते हो नाखवा
ममोंचा नवा लेख ओळखला मी.
ममोंचा नवा लेख ओळखला मी. 'कोकणातली रिक्षा >> बर झालं रे विषय सुचवलास , तरी कोकणातल्या माजघराचा मंद उतार हा एक पेडिंग आहे अजून.
बिब्ब घ्या बिब्ब , शिक्ककाई
बिब्ब घ्या बिब्ब , शिक्ककाई
गल्ली बोळातन मी वरडत जाई
अंधेरी रातों मे सुनसान रातों
अंधेरी रातों मे सुनसान रातों पर
अंधेरा होता है, एक चोर निकलता है
मै ईक चोर तू मेरी रानी
डी जे वाले बाबू, मेरा गाना सुना दे
चोरी मेरा काम ओ यारो
एक बंजारा गाये
चना जोर गरम बाबू, मै लायी मजेदार ( हे झालंय का ?)
गनमास्टर गनमास्टर जी नाईन
सात व्यवसाय असलेले गाणे
सात सहेलियां खडी खडी
एक सहेली का मियां था ....
ममो
ममो
हम बंजारों की बात मत पूछो जी
हम बंजारों की बात मत पूछो जी
जो प्यार किया तो प्यार किया
जो नफ़रत की तो नफ़रत की
दैया रे दैया रे चढ गयो पापी
दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुआ (मंतर झूठा, बैद भी झूठा)
लोकगीत
लोकगीत
बाई सुया घे गं दाभण घे
https://youtu.be/IL7ITzjSGNY
मालीश तेल मालीश.. सर जो तेरा
मालीश तेल मालीश.. सर जो तेरा चकराये.. या दिल डुबा जाये...
शिळा फोडिती संघ पाथरवटांचे. (
शिळा फोडिती संघ पाथरवटांचे. ( जिथे राबती हात तेथे हरी)
माझ्या सारंगा राजा सारंगा डोलकरा रे धाकल्या दिरा रे
सारंगा रे सारंगा
विश्वंभर तो विणकर पहिला (धागा धागा अखंड विणूया)
बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा
चाका मंदी हवा मारुनी, तेलानं
चाका मंदी हवा मारुनी, तेलानं टाकी भरू
राया आता रिक्षा होऊ दे सुरू
मुरलीवाले मुरली बजा सून सून मुरली को नाचे जिया
कळकीच्या टोकावर ताणलाय दोर
छमछम नाचतोय इवलासा पोर
कशी कसर दावतोय न्यारी
खेळ डोंबारी करी
ए जॉनी जॉनी , ज्युली का दिल
ए जॉनी जॉनी , ज्युली का दिल तुम पे आया जॉनी
तेरे लिये चढ जाऊ सुली तूही तो मेरी जान है !
( Bakery वाला शेट्टी बोला, दिल मेरा ले लो नहीं लिया
Hotel वाला Joseph बोला, दिल मुझे दे दो नहीं दिया
जो कोई आया, उसे ठुकराया, तुझे select किया
घोडा पिशौरी मेरा टांगा लाहौरी
घोडा पिशौरी मेरा टांगा लाहौरी मेरा
https://youtu.be/IL7ITzjSGNY
तुझ्या मागं मागं किती
तुझ्या मागं मागं किती, घोळत्यात गोंडं गं
पण माझ्या काळजात रवला, आय लव्ह यू चा झेंडा गं
हे मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं
तुझ्या एका मतासाठी, माझं काळीज तुटतंय
हे जवा बघतीस तू माझ्याकं, मला आमदार झाल्या सारख वाटतंय
(थेट भिडणारं
)
कहता है जोकर सारा जमाना, आधी
कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत आधा फसाना
ले लो रे रे लो बाबू
ले लो रे रे लो बाबू
पी लो नारियल पानी
https://youtu.be/1PUfPl9HKIM
चोर चालणार असेल तर मग डॉनही
चोर चालणार असेल तर मग डॉनही चालावं अर्थात - अरे दिवानो मुझे पेहचानो कहाँ से आया मै हूँ कौन?
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली
जो चाहे ले लो सबकी
कीमत एक रुपया खाली
बच्चों बजाओ ताली आयी खिलोने वाली
मै 'तेरी दुष्मन, दुष्मन तू
मै 'तेरी दुष्मन, दुष्मन तू मेरा
मै नागिन तू सपेरा
जादूगर सैय्या , छोडो मेरी बैय्या
हो गई आधी रात, अब घर जाने दो
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं
मडकं फुटलं मातीचं त्याला कोण
मडकं फुटलं मातीचं त्याला कोण सांधवील?
(यात दारूवाला, दुकानवाला वगैरे आहेत)
पण हे गाणं पूर्वी लग्नांमध्ये का वाजवायचे? अर्थ तर असा वाटतो की ज्याच्याशी लग्न झालं त्याच्याशी जमलं नाही. नाचायला चांगला ठेका आहे म्हणून लावत असतील. हमखास लाऊडस्पीकरवर लागायचं.
दिनार नही तो डॉलर दे दे..
दिनार नही तो डॉलर दे दे.. शर्ट नही तो शर्ट का कॉलर दे दे.. इंटरनॅशनल फकीर आया है.....
गोलमाल है भाई सब गोलमाल है
गोलमाल है भाई सब गोलमाल है
(दर्जी के पास जाके फिर उसको सिलाइये)
ये देश है वीर जवानों कासोल्जर
ये देश है वीर जवानों का
सोल्जर सोल्जर मीठी बातें बोलकर, दिल तू चुरा ले गया
मेरे हाथों मै नौ नौ चूडियां
मेरे हाथों मै नौ नौ चूडियां है (मेरे दर्जीसे आज ...)
रे कबीरा मान जा (फकिर)
तेरे द्वार खडा एक जोगी
मस्त आहे हा धागा!
मस्त आहे हा धागा!
सर सर ओ सर we love you...
(Sir शिक्षक या अर्थाने)
आम्ही कातर कातर या रानाची पाखर
(यातलं कातर हा व्यवसाय आहे की जमात?)
आई, मला छोटीशी बंदूक दे ना - या बालभारती पहिली किंवा दुसरीच्या पुस्तकात असलेल्या कवितेत पण बरेच व्यवसाय आहेत.. सैनिक, ड्रायव्हर हे आठवले पण शब्द आठवत नाहीत.
ममो
:आम्ही ठाकरं ठाकरं' असं आहे.
:आम्ही ठाकरं ठाकरं' असं आहे.
लाल गोंडा उडवीत आला लाला
लाल गोंडा उडवीत आला लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला ला
Pages