परत लिफाफे

Submitted by धनुडी on 1 December, 2021 - 01:54

परत एकदा लिफाफे करण्याची उर्मी आली. मध्ये दिवाळीसाठी केले तेव्हा फोटो स्टेटस वर टाकले. तर बऱ्याच जणांनी लिफाफ्यासाठी विचारलं. आणि एक मैत्रिण बजाजभवन मध्ये प्रदर्शन लावणार आहे साड्यांचे तर तिथे ठेव म्हणाली. म्हंटलं बघू तर जमतय का, तर चक्क 117 लिफाफे झाले करून दोन दिवसात.

1) 20211129_104521-COLLAGE.jpg

2) हे पण
20211201_112542-COLLAGE.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच सुंदर लिफाफे आणि ग्रीटिंग कार्डही. हा पेपर कितपत जाड असतो ?म्हणजे कार्ड शीट पेपर सारखाच आहे का ?

आ_रती धन्यवाद. कागद फार जाड नाही. पण ह्या पेपर्स ची जाडी वेगवेगळी असते. मी मागताना टिंटेड पेपर्स मागते. पण काही पेपर thick आणि काही पातळ असतात

मी कुठलीही चित्र / आउट लाइन काढून घेत नाही . हि फुलं डायरेक्ट कापते, पण मुड असावा लागतो. Happy >> कमाल आहे , मला वाटलं स्टेन्सिल असते तुझ्याकडे , अर्थात स्टेन्सिलने ही इतकं परफेक्ट कट करणं कठीणच आहे.

Pages