कंगना राणावत चे वादग्रस्त विधान..

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2021 - 10:40

येड्यांची जत्रा हा चित्रपट बघत होतो तितक्यात मित्र आले गप्पा सुरु झाल्या . चित्रपट बदलून न्युज् चॅनेल लावले त्यात
कंगणा रणावात ह्या नटीने केलेल्या स्वातंत्र्याबाबतच्या विधानावर चर्चा सुरु होती.

कंगणा रणावात ही नटी आपल्या रोखठोक वा फटकळ वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ऋतिक रोशन बरोबरचा वाद असो वा आमच्या मुंबईला pok मगण्याबद्दलचा वाद असो ती नेहमी येणकेन प्रकारे चर्चेत असते. सध्या ती नेहरू , महात्मा गांधीजी कसे चुकीचे होते, त्यांनी काय करायला हवे होते यावर आपले दैदिप्यमान विचार मांडत असते.

माझी बऱ्याच समाजातील विविध लोकात उठबस असते त्यांची लोकली ह्या बाबतीतला डेटा तिला कोण पुरवते ह्याबद्दल बरीच मत मतांतरे आहेत.
तीने अभ्यास् करून ही मते मांडली असे माझा एक् भोळा मित्र मानतो.
तर काहींच्या मते एखादा राजकीय पक्ष तिच्या तोंडाने आपली भूमिका वदवून स्वतःचे विचार मांडत असावा. काहींच्या मते एखाद्या संघटनेचे तिला पाठबळ असावे अर्थात खरे खोटे ती नटी च जाणो..

मी ह्या नटी चा एकही चित्रपट अद्याप पहिला नाही पण ही एक उत्तम अभिनेत्री आहे हे मला पटले.

२०१४ नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले असे मत तीने मांडले अर्थात अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. भाजप सोडून इतर पक्षांनी तिच्यावर टिका केली ह्या गदारोळतच मराठी चित्रपट आणी नाट्य सृष्टीतील एक नट विक्रम गोखले ह्यानेही ह्या कगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिला पुंन्हा भाजप सोडून इतर पक्ष लोक त्या नटावर तुटून पडले.. त्या नटाने पत्रकार परिषद घेतलि एका परकीय वृत्तपत्रातील लेखा चा त्याच्याकड़े भरभक्कम पुरावा असल्याचे त्याचे मत आहे.

त्यातच एका टी व्ही शो मध्ये भाजपच्या एका युवा नेती ने देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षाच्या करारावर मिळाले आहे अशी विनोदी भूमिका गंभीर पणे मांडली.
असो.
काय योगयोग असेल तो असो
येड्यांची जत्रा हा चित्रपट पूर्ण् पाहायलाच मिळत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दारुडी, नशिली, गांजेडी, सायको व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणारा अभिनय करण्यात तिचा हात इतर कोणीही धरू शकत नाही...

कंगना व मोदी

साम्य

एकलकोंडा
वादग्रस्त विधाने
भक्तांचे आवडते

सर्वात महत्वाचे साम्य , ह्यांचे ट्विटर हॅक झाले , हिचा इ मेल हॅक झाला होता

नशीब माझे मी माझी जात नाही सांगितली इथे नाहीतर विच्चारू नका असली भलतीसलती मुक्ताफळे ऐकायला मिळाली असती.
जात म्हंटले की मूर्ख लोक खवळतात नि दारू पिऊन लिहिल्यासारखे लिहितात, विनोदी! >>>>> Rofl Rofl Rofl

<<<<मला वाटते माझ्या जातीतल्या लोकांना अनाजीपंतांचे पणतू म्हणतात, तोहि मूर्खपणाच. खुद्द अनाजीपंताचा मुलगा तरी त्यांच्यासारखा होता का ते माहित नाही नि पणतू बद्दल बोलताहेत! >>>>>> Rofl झक्की जरा इतिहास चाळत जा हो. अनाजीला एकच मुलगी होती, गोदावरी तिचे नाव. तिचे लग्न झाले होते व नवर्‍याने तिला खूप छळले. पण नंतर ती कुठे गेली तिचे काय झाले माहीत नाही. Uhoh असे इतिहास न वाचता बोलु , लिहु नये, लय राडे होतात. Proud

मला वाटते माझ्या जातीतल्या लोकांना अनाजीपंतांचे पणतू म्हणतात, तोहि मूर्खपणाच. खुद्द अनाजीपंताचा मुलगा तरी त्यांच्यासारखा होता का ते माहित नाही नि पणतू बद्दल बोलताहेत! खरे तर अनाजी पंतांचा पणतू केंव्हाच मेला असेल बिचार, यांना काय त्याचे भूत दिसते का?>>>>> तर ! तर ! अजूनही मानगुटीवर बसलाय ढोल्या अनाजी. त्याच्या सोबत होते गणोजी, चंद्रराव, सुर्याजी, मंबाजी वगैरे वगैरे वगैरे, पण ते त्या लांबसडक मानेवरुन घसरगुंडी खेळत खेळत महाबळेश्वरच्या दरीत पडले. Proud

बरं... पाणचट विनोदावर दात विचकले म्हणुन अनाजी पणज्याची अन त्याच्या विखारी विचारधारेवर चालणार्‍या पणतुंची बाइज्जत-बामुलाहिजा बरी होण्यासारखी परिस्थिती येणार नाही.

नाही हो. बरनॉल मी वापरत नाही, कारण भाजत जळत नाही. ती वृत्तीच नाही. आणी सोफ्रामाईसीन लागते कारण विळी न वापरता सुरी वापरते, मग कापले जातेच्. Proud

Pages