कंगना राणावत चे वादग्रस्त विधान..

Submitted by सचिन पगारे on 30 November, 2021 - 10:40

येड्यांची जत्रा हा चित्रपट बघत होतो तितक्यात मित्र आले गप्पा सुरु झाल्या . चित्रपट बदलून न्युज् चॅनेल लावले त्यात
कंगणा रणावात ह्या नटीने केलेल्या स्वातंत्र्याबाबतच्या विधानावर चर्चा सुरु होती.

कंगणा रणावात ही नटी आपल्या रोखठोक वा फटकळ वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. ऋतिक रोशन बरोबरचा वाद असो वा आमच्या मुंबईला pok मगण्याबद्दलचा वाद असो ती नेहमी येणकेन प्रकारे चर्चेत असते. सध्या ती नेहरू , महात्मा गांधीजी कसे चुकीचे होते, त्यांनी काय करायला हवे होते यावर आपले दैदिप्यमान विचार मांडत असते.

माझी बऱ्याच समाजातील विविध लोकात उठबस असते त्यांची लोकली ह्या बाबतीतला डेटा तिला कोण पुरवते ह्याबद्दल बरीच मत मतांतरे आहेत.
तीने अभ्यास् करून ही मते मांडली असे माझा एक् भोळा मित्र मानतो.
तर काहींच्या मते एखादा राजकीय पक्ष तिच्या तोंडाने आपली भूमिका वदवून स्वतःचे विचार मांडत असावा. काहींच्या मते एखाद्या संघटनेचे तिला पाठबळ असावे अर्थात खरे खोटे ती नटी च जाणो..

मी ह्या नटी चा एकही चित्रपट अद्याप पहिला नाही पण ही एक उत्तम अभिनेत्री आहे हे मला पटले.

२०१४ नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले असे मत तीने मांडले अर्थात अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. भाजप सोडून इतर पक्षांनी तिच्यावर टिका केली ह्या गदारोळतच मराठी चित्रपट आणी नाट्य सृष्टीतील एक नट विक्रम गोखले ह्यानेही ह्या कगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिला पुंन्हा भाजप सोडून इतर पक्ष लोक त्या नटावर तुटून पडले.. त्या नटाने पत्रकार परिषद घेतलि एका परकीय वृत्तपत्रातील लेखा चा त्याच्याकड़े भरभक्कम पुरावा असल्याचे त्याचे मत आहे.

त्यातच एका टी व्ही शो मध्ये भाजपच्या एका युवा नेती ने देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षाच्या करारावर मिळाले आहे अशी विनोदी भूमिका गंभीर पणे मांडली.
असो.
काय योगयोग असेल तो असो
येड्यांची जत्रा हा चित्रपट पूर्ण् पाहायलाच मिळत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कंगना असो,गोखले असो,अर्णव असो, ह्या बुद्धिमान लोकांस bjp च सक्रिय पाठिंबा देत असते अगदी पक्षाची यंत्रणा वापरून रस्त्यावर मोर्चा काढण्य पर्यंत.
असे भारताच्या इतिहासातील दुर्मिळ प्रसंग पण वरचेवर आता घडत आहेत.
पक्षाचा अधिकृत नेता नसलेल्या व्यक्ती ला पक्षाचा अधिकृत ,सक्रिय पाठिंबा .
गोड बंगाल नक्कीच आहे.
आयटी सेल तर दिवस रात्र मेहनत करून कंगना,अर्णव ,गोखले कसे महान आहेत ह्याचे पुराव्यांवर पुरावेच देण्यात गुंतली होती.

पैसे मिळतात सेलेब्रेटींना
बॉलीवूडमध्ये जी घराणेशाही चालते ती बाहेरच्यांना ईथे सुखाने काम करू देत नाही. मग अश्यांनी यातून पैसे कमावले तर ईटस ओके.

सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि मधुर आवाज यांचा अनोखा मिलाफ.
अशी सुंदर स्त्री काही सांगत असेल तर ते खोटं कसं असेल ?

आश्चर्य वाटते !
देशात राहणे सुरक्षित वाटत नाही असे म्हणणारे पावडर थापे जेंव्हा ट्रोल झाले त्या वेळी त्या पावडर थाप्यांची इथे हिरहिरीने बाजू मांडणारे स्थितप्रज्ञ ढवळे बगळे मायबोलीकर आता कंगना ला ज्ञान शिकवत आहेत Happy
प्रश्न पडतो , सोंगे घेणे या ढवळ्या बगळ्यांचे आवडते काम असावे का ?

खानावळ तर अनाजीपंताच्या काळापासून पूजनीय, वंदनीय अन प्रातःस्मरणीय आहे आयटी सेल मधील पणातुंना. अगदी रोटीबेटी व्यवहार देखील बिनदिक्कत करतात खानावळींशी..!! (दोन चार जावयांची नावं सांगू का..?? खिक्क )

देशात राहणे सुरक्षित वाटत नाही असे ते फक्त म्हणाले आहेत. इथल्या काही प्रतिसादातून "बरे झाले बाई देश सोडला" असा सूर दिसतो आहे. इथला झक्की आयडी ही त्याच चमू मधला.

ते देव देश आणि धर्मापाई प्राण घेतलं हाती. हे फक्त गाण्यापूरतच बहुदा

त्यांना भारतात रहायची लाज वाटली वाटते..!! २०२४ साली येतील परत रहायला इथे..!! Biggrin

ह्यांचा धार्मिक डेटा असेल का ? कोण सोडून गेले इ

बहुतेक हिंदू जास्त असावेत , भारतीय ज्ञान , वैराग्य , उपनिषद , गाय इ सोडून अमेरिकेत जाऊन नंदयाबैल होतात आणि भारतीय मुसलमानांच्या नावाने बोंबलत बसतात

ह्यानी एक अदानन स्वामी आणला

पदमश्री कंगना असो किंवा आपल्या वैदर्भीय कंगना असो, यांकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले. त्यांच्या अश्या प्रत्येक मर्कट विधानांवर समाजमाध्यमांतून धागे निघून चर्चा व्हावी हाच त्यांच्यासाठी विजय आहे. Don't feed the trolls

जे देश सोडून गेले आहेत त्या मध्ये धर्मावर आकडे काढण्या पेक्षा शिक्षणावर आकडे काढणे खरी स्थिती साठी योग्य आहे..
भारत सोडून जाण्यात उच्च शिक्षित लोकांची च संख्या जास्त असणार .
येथील सर्व सुविधा घेवून स्वस्तात शिकणार आणि देश सोडून दुसऱ्या देशात कायम स्वरुपी जाणार.
आणि तिथे जावून भारतातील सर्व सामान्य जनता कशी मूर्ख आहे.त्यांच्या मुळे कसा देशाचा विकास होत नाही हे ज्ञान देणार.
खरे तर ही सामान्य जनता च देशाला प्रगती कडे घेवून जात असते.
काही अमेरिकेत राहून सर्व पाश्चिमात्य जीवन मान चा उपभोग घेवून भारतीय संस्कृती कशी महान आहे ह्याचे गुणगान गात असतात.

कंगना ला कोणीतरी जीवे मारण्याची धमकी दिली म्हणे.
तिला कसली तरी वाय की झेड सेक्युरिटी आहे ना?

यूपी के मथुरा में अखिल भारत हिंदू महासभा की घोषणा के बाद सीआरपीसी की धारा 144 के तहत निषेधाज्ञा लागू कर दी है। महासभा ने घोषणा की थी कि मथुरा में एक प्रमुख मंदिर के पास मस्जिद हैं जहां पर भगवान कृष्ण की मूर्ति स्थापित की जाएगी। इस खबर के बाद से मथुरा के अफसरों में हड़कंप मच गया। शहर में शांतिभंग की आशंका के चलते धारा 144 को लागू कर दिया गया है। डीएम नवनीत सिंह चहल ने कहा, मथुरा में किसी को भी शांति भंग करने की इजाजत नहीं दी जाएगी। एक और दक्षिणपंथी संगठन नारायणी सेना ने कहा है कि वह मस्जिद को हटाने की मांग को लेकर विश्राम घाट से श्रीकृष्ण जन्मस्थान तक मार्च निकालेगी। पुलिस ने कहा कि उन्होंने मथुरा कोतवाली में नारायणी सेना के सचिव अमित मिश्रा को हिरासत में लिया है, जबकि संगठन का दावा है कि उसके राष्ट्रीय अध्यक्ष मनीष यादव को लखनऊ में हिरासत में लिया गया है। चहल ने कहा कि उन्होंने वरिष्ठ पुलिस अधीक्षक गौरव ग्रोवर के साथ दोनों धार्मिक स्थलों, कटरा केशव देव मंदिर और शाही ईदगाह की सुरक्षा की समीक्षा की।

https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-section-144-imposed-in...

कंगु राणी याच वेगाने बकत राहिल्या तर त्यांना पुढील भारतरत्न मिळेल असं वाटतंय... त्यामुळे माफीवीर साईडिंग्ला पडतील ही भिती आहेच..!

<<इथला झक्की आयडी ही त्याच चमू मधला.>>
आयला, एकदम वैयक्तिक उल्लेख! काय संबंध?
अहो मीच तो. तो आय डी उडवल्यावर नव्या जोमाने पुनः आलो!
आणि मी कुठल्याहि चमूत नाही. केवळ वैयक्तिक कारणासाठी मी इकडे आलो. आणि इथे आलो ते बरे झाले हे वैयक्तिक कारणासाठी बोलत आहे.
वैयक्तिक कारणावरून कुणि काही म्हंटले की त्यांना कुठल्या तरी चमूत बसवलेच पाहीजे असे आहे का?
कोण कसे आहे, कुठल्या चमूतले वगैरे कळायला जरा जास्त बुद्धिमत्ता लागते, म्हणजे कुणि कुठल्या चमूत नसतो, वैयक्तिक असतो, हे कळण्यापुरती, तुमच्या दिसत नाही! असो.
मला तरी तुमच्या मूर्खपणा पायी बदनाम करायचा प्रयत्न करू नका, उपयोग होणार नाही.
नशीब माझे मी माझी जात नाही सांगितली इथे नाहीतर विच्चारू नका असली भलतीसलती मुक्ताफळे ऐकायला मिळाली असती.
जात म्हंटले की मूर्ख लोक खवळतात नि दारू पिऊन लिहिल्यासारखे लिहितात, विनोदी! मला वाटते माझ्या जातीतल्या लोकांना अनाजीपंतांचे पणतू म्हणतात, तोहि मूर्खपणाच. खुद्द अनाजीपंताचा मुलगा तरी त्यांच्यासारखा होता का ते माहित नाही नि पणतू बद्दल बोलताहेत! खरे तर अनाजी पंतांचा पणतू केंव्हाच मेला असेल बिचार, यांना काय त्याचे भूत दिसते का?
तुमच्या मूर्खपणात मला खेचू नका.
मी कुठल्याहि चमूत नाही.

Pages