हिरवी स्वप्ने/Green Dreams

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2021 - 06:05

मायबोली आणि मायबोलीकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY

निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w

आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर)
https://youtu.be/SrzYBTcNfqs

(या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय.
https://youtu.be/61oWC2N2HQ8)

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, तुला अनेक शुभेच्छा. तुझा उत्साह पाहीला की खूप बरे वाटते. अशीच उत्साह व आनंदाने रसरसलेले जीवन जगत रहा व आम्हाला पण तुझे अनूभव वाचायला दे. Happy

मस्तच. नव्या उपक्रमाला खूप शुभेच्छा. असेच नवनवे उपक्रम चालू राहून प्रत्येक क्षण सार्थकी लागो. कार्यपूर्तीचा आनंद आणि समाधान काही वेगळेच असते, ते तुम्हांला सतत मिळत राहो.