Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2021 - 09:50
नमस्कार मायबोलीकर,
माझ्या कथाकारी या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
या सर्व कथा प्रथम मायबोलीवरच लिहिल्या गेल्या. त्यातील निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला.
या सर्व कथांवर आलेले अभिप्राय हे मला आधीहून अधिक बरे लिहिण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहीत करत होते. एका अर्थाने, येथील वाचकवर्गाने केलेला लोभ आणि येथील प्रशासनाने दाखवलेले औदार्य हेच या पुरस्कारास कारणीभूत आहेत.
गझल लेखनाने मला अनेक पुरस्कार दिले, पण गद्य लेखनाला मिळालेला हा पुरस्कार मला एक वेगळाच आनंद देऊन गेला.
येथील प्रशासक, वाचक, प्रोत्साहक, सकारात्मक टीकाकार यांचे मी मनापासून आभार मानत आहे.
येथे मिळालेला स्नेह मला या वळणावर घेऊन आला आहे याची नम्र जाणीव मनात ठेवून थांबतो.
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
हार्दिक अभिनंदन ! पुढील
हार्दिक अभिनंदन ! पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन..
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
खूप खूप अभिनंदन बेफी.
खूप खूप अभिनंदन बेफी.
तुमच्या कथा कादंबरी मुळेच मी माबो जॉईन केली होती. आता इथे राहिलेल्या अपूर्ण कथाही पूर्ण करा किंवा नवीन लिहा ही विनंती. ++++++१
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन बेफी! तुमच्या लेखणीत
अभिनंदन बेफी! तुमच्या लेखणीत अफाट ताकत आहे, लिहित रहा.
१००
१००
अभिनंदन बेफि. माबो वरच्या कोण
अभिनंदन बेफि. माबो वरच्या कोण कोणत्या कथा ह्या संग्रहात आहेत? नवीन कथा अहेत का? पुस्तक अॅमेझॉन वर उपलब्ध आहे का?
मनापासून अभिनंदन....बेफी.
मनापासून अभिनंदन....बेफी.
हार्दिक अभिनंदन !!!
हार्दिक अभिनंदन !!!
अभिनंदन...!!
अभिनंदन...!!
अभिनंदन !!
अभिनंदन !!
मनापासून अभिनंदन बेफिकीर,
मनापासून अभिनंदन बेफिकीर, आम्हा मायबोलीकरांना तुमचा खूप अभिमान आहे.
बेफिकीर, हार्दिक अभिनंदन !
बेफिकीर, हार्दिक अभिनंदन !
छान माहिती आहे.
छान माहिती आहे.
अभिनंदन बेफिकीर
अभिनंदन बेफिकीर
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन, भूषण.
अभिनंदन, भूषण.
बेफिकीर,आपला संपूर्ण क्रमांक
बेफिकीर,आपला संपूर्ण क्रमांक द्या.
Pages