प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - समई/दिवा

Submitted by संयोजक on 12 September, 2021 - 09:05

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.

समई/दिवा.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख सगळे फोटो.
ssj तुमच्या फोटोतला दिवा काय सुंदर आहे.

धनुडी,
धन्यवाद.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझ्या आईने ही पंचारती घेतली होती, ती मला दिली.

diva.JPG

diva2.jpg

ते असं उखळी सारखं करतात मध्यभागी ठेवायला, त्याला काय म्हणतात माहीत नाही पण करता येत:) त्यात वात लावत नाहीत आरती करताना त्यात सुपारी ठेवतात , ती सुपारी आहे ती.

ओह ओके. Happy
पहिल्या फोटोत ते काळपट दिसलं म्हणून मला वाटलं ऊद/धूप की काय. त्या वातींच्या उजेडाचा खेळ! Happy

मी चुकून सलग दोन फोटो टाकले होते त्यामुळे
प्रकाटाआ

कृष्णा Lol
सगळ्यांचे दिवे सुंदर दिसत आहेत.

Pages