पुण्यातील स्त्रीरोगतज्ञ

Submitted by दीपाकुल on 10 August, 2021 - 15:14

पुण्यात चांगल्या स्त्रीरोगतज्ञांची नावे समजतील का? सिंहगड रोड, कोथरूड, सातारा रोडच्या आसपास? आयुर्वेदीक किंवा अॅलोपॅथीक दोन्हीही सुचवा.

Group content visibility: 
Use group defaults

डॉ. प्रतिभा कुलकर्णी किनारा हॉटेल जवळ कोथरूड. मी त्यांच्याकडे अशात गेले नाही पण जेव्हा गेले तेव्हा अनुभव वाईट नव्हता.
त्यांच वय आता सत्तरीच्या पुढे आहे. इथल्या डॉक्टरांचे गुगल रेव्हू जरूर वाचा. प्रत्येक पेशंटचा प्रत्येक डॉक्टरांकडचा अनुभव वेगळा असू शकतो / असतो.

धन्यवाद. मासिक पाळीच्या संदर्भात थोड्या तक्रारी आहेत. अजूनही काही माहीती असतील तर सुचवा. पत्ता माहीत असेल तर कृपया तेही सांगा.

शिल्पा चिटणीसांचा माझा वैयक्तिक अनुभव चांगला नाही, wasn't satisfied with the treatment. मिता नाखरे सजेस्ट करेन पण, you can go for it. अर्थात प्रत्येकाच्या समस्या आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात‌. No any specific comparison between them.