महाभारत गोष्टी लहान मुलांसाठी

Submitted by sarikasarika on 18 July, 2021 - 07:25

नमस्कार,

मला माझ्या मुलासाठी महाभारत गोष्टी रुपात पाहिजे आहे. ऑनलाइन PDF किंवा एखादी website असेल तर प्लीज इथे शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

वय ३-७ असेल तर अम्मा टेल मी सिरीज मधली कृष्णा ट्रायलॉजी आवडते मुलांना. थोड्या मोठ्या मुलांसाठी देवदत्त पटनाईक यांची पुस्तके पहा.
ही सगळी पुस्तकं इंग्लिशमधिल आहेत. मराठीत मला सचित्र आणि मुलांना समजेल अशा भाषेत लिहिलेली पुस्तकं नाही मिळाली.

सहमत. अमरचित्रकथातील चित्रे काढणारे दिलीप कदम यांची मुलाखत 'रंगा येईवो' कार्यक्रमात सह्याद्रीवर काल आणि आज दाखवली. लहानांसाठी अमरचित्रकथा उत्तम.