बदला कथानकाच्या लिंक्स

Submitted by kotwalsk on 3 July, 2021 - 11:20

भाग 1-https://www.maayboli.com/node/79377

भाग 2-https://www.maayboli.com/node/79382

भाग 3-https://www.maayboli.com/node/79390

--------------------------------------------------------–-----

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले मायबोलीवर लोकांनी दिलेल्या कथानकाच्या लिंक्स काम करत नाहीत, त्या बदला (दुरुस्त करा) असे सांगण्यास धागा आहे. Proud

कथा वाचली नाही अजून, नंतर वाचेन सावकाश.

मानव पृथ्वीकर, असे का वाटले बरं ? व्याकरण सुद्धा तसे नाही शीर्षकात. जरा जास्तच वाटू लागले आहे का ?
नवीन आहेत ते. ज्या पद्धतीने अ‍ॅडमिन / वेमा सांभाळून घेतात तसे सांभाळून घ्या.

मला वाटले मायबोलीवर लोकांनी दिलेल्या कथानकाच्या लिंक्स काम करत नाहीत, त्या बदला >> मलाही असंच वाटलं. 'बदला' हा शब्द मराठीत बदलणे ह्या क्रियापदाचं रूप आहे. इथे बहुतेक 'सूड' (ज्याला हिंदीत 'बदला' असं म्हणतात) हा अर्थ अभिप्रेत आहे. पण कथेचं नावच 'बदला' असेल तर मुळातच गोची आहे. निदान ह्या धाग्याचं शीर्षक 'बदला' कथानकाचे दुवे (अवतरण चिन्हाचा वापर करून) असं असतं तर 'बदला' ह्या शब्दावरून जो गोंधळ होतो आहे, तो झाला नसता.