१,२,३,४,?

Submitted by माणूस on 20 May, 2009 - 16:50

http://mr-sadist.host22.com/

पुढील अंक शोधा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणुस..
10, 15, 24, 40 ,66 ,?

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

१०५ ओके सुटलं एकदाचं

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

पाटिल कस काय १०५ ???
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.

फरक.
१० १५ २४ ४० ६६....... ५ ९ १६ २६ ?........४ ७ १० ? आता ४ ७ १० नंतर १३, मग १३+२६ हा फरक असेल ६६ अनि पुढ्ची संख्या,

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

---