पर्सिस्टन्ट सिस्टिम्स आणि सुशांत सिंग राजपूत बादरायण संबंध

Submitted by एकुलता एक डॉन on 5 June, 2021 - 12:51

१) आत्महत्या आणि आरोप
२००८ मध्ये संदीप शेळके नावाच्या IIT मधून पास झालेल्या सॉ इंजिनेर ने पर्सिस्टन्ट मधून उडी घेऊन आत्महत्या केली होती
नंतर जवळपास एक महिन्यात अजून एकाने नागपुरात राहत्या घरी गळफास घेतला होता ,बातमी आली नाही पण मुक्तपीठ मध्ये आले होते
तसेच एकाने आत्महत्याची चिट्ठी लिहिली होती
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/IIT-alumnus-jumps-to-death...

आत्ता सदर इसम IIT मधून पास होतो तर ह्याला एवढे कसले नैराश्य आले असणार ? IIT म्हणजे सोपा खेळ नाही
त्याहून कहर म्हणजे कंपनी त्याला विक्षिप्त , वेडा असे संवेदशून्य आरोप करते

अगदी सुशांत सिंग वेळी झाले तसेच

२) नियमबाह्य बांधकाम ,कंगना सारखे

पर्सिस्टन्ट च्या nalstop वरील वरचे दोन मजले हि परवानगी नसताना बांधले आहेत असे ऐकण्यात आले आहे
पुणे मुनसिपाल्टी मध्ये RTI टाकण्यात पण आला होता त्यावर ब्लू प्रिंट सुरक्षेच्या कारणास्तव देनाय्त येत नसली तरी तोंडी दुजोरा देण्यात आला होता
तसेच ह्यावर केस चालू आहे असे सांग्यात आले,कोर्ट च्या वेबसाईट वर केस शोधणे खूप किचकट आहे कारण वेग वेगळे कोर्ट आणि वर्ष शोधावे लागतात ,कोणी चेक करू शकेल?

आता हा धागा टाकायचे प्रयोजन लोकांना वेगळे वाटेल कि बदला किंवा बदनामी ,पण आठवले म्हणून लिहिले ,मी पण असे बरेच अनुभव बघतले कि कंपन्या नोकरांकडून आणि स्वतः मात्र बर्याच गोष्टीत माज दाखवतात

Group content visibility: 
Use group defaults