एफिलिएट मार्केटिंग काय आहे ?

Submitted by सुदर्शन दळवी on 28 May, 2021 - 06:51

Affiliate Marketing म्हणजे इतर लोकांच्या (किंवा कंपनीच्या) उत्पादनांना
प्रोत्साहन देऊन कमिशन मिळविण्याची प्रक्रिया. म्हणजे तुम्ही दुसर्यांचे उत्पादन
Promote करायचे. त्याबदल्यात ते तुम्हांला काही पैसे देतात.

समजा, तुम्ही Amazon च्या  Affiliate Programme मध्ये सामील झाले आणि Amazon चे एखादे उत्पादन प्रोत्साहित केले तर Amazon तुम्हांला काही कमिशन देते.

जर तुम्हांला ही Affiliate Marketing करायची असेल तर तुम्ही ही करू शकता. तुम्ही
तुमच्या ब्लॉग च्या सहाय्याने Products प्रोत्साहित करू शकता. जर तुम्हांला ब्लॉग
बनवता येत नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरची पोस्ट संपूर्ण वाचा.

ब्लॉग कसा तयार करावा? | How to make blog in Marathi ?

मी आशा करतो की तुम्हांला Affiliate Marketing म्हणजे काय ते समजले असेल.
धन्यवाद !

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सामान्य मनुश्याच्या ओळ्खी जास्त नसतात, highly influencible ब्यक्ति असेल तर त्याला ते जमते

एम एल एम मध्येहि असेच होते