कल्पना लढवा !
खाली एका मराठी नियतकालिकातील पूर्वप्रकाशित लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.
शब्द :
मुलगा, चाचणी, कायदा,
अधोगतीचे, थांबण्याचा, तोडीचे,
मानसिकता, फरक? , फोलपणा
प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. लेखाला सुयोग्य शीर्षक सुचवा.
३. लेखाच्या विषयावरून लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा निव्वळ अंदाज बांधा ( वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, 'सांगता येत नाही', इत्यादी).
४. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (पाच वर्षांचा टप्पा) काय असावा ?
५. लेख प्रकाशनाचे माध्यम कोणते असावे ? ( दैनिक / साप्ताहिक/ मासिक इत्यादी).
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही. बिनधास्त लिहा.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
नवा खेळ
नवा खेळ
कल्पना लढवा !
खाली एक इतिहासाच्या संदर्भातील चित्र आहे.
तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.( पण तरी ओळखलेत तर अभिनंदनास पात्र व्हाल).
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ चित्र-विषयाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
नवा खेळ : गूढ शब्द ओळखा
नवा खेळ : गूढ शब्द ओळखा
खाली २ चित्रे दिलीत. त्या प्रत्येकात दडलेला मराठी शब्द ओळखावा.
१. सहा अक्षरी शब्द आहे.


................
२. चार अक्षरी .
शोधसूत्रे मुद्दाम दिलेली नाहीत. 'गूढ' ची उकल सांगणे आवश्यक.
अनाकलनीय
अनाकलनीय
१. अनियमितता?
१. अनियमितता?
नि वर काट मारली म्हणुन अनि,
य छोटा आहे म्हणुन य मित,
पुढे ता लावला.
अनाकलनीय >>> नाही.
अनाकलनीय व . अनियमितता? >>> नाही.
? . 'गूढ' ची उकल
मानव,
गूढ च्या पद्धतीने विचार करा
आकलन आहे का दुसरा?
आकलन आहे का दुसरा?
आकलन नाही.
आकलन नाही.
दिलेल्या अक्षरांकडे बारकाईने बघा
याहून जास्त मदत करता येणार नाही कारण मग मजा जाईल
२. का मध्ये (मधे) नू =
२. का मध्ये (मधे) नू = कामधेनू
२. का मध्ये (मधे) नू =
२. का मध्ये (मधे) नू = कामधेनू
बरोब्बर !
छान
१. नि कट वरती य =
१. नि कट वरती य = निकटवर्तिय
निकटवर्तिय बरोब्बर ! छानच
निकटवर्तिय
बरोब्बर !
छानच
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/77632?page=50
इथे एक शब्द इच्छुकांची वाट पाहत आहे
जमल्यास सोडवावा
Pages