तीन वात्राटीका

Submitted by नितीनचंद्र on 15 May, 2021 - 08:08

१)
काहीतरी अस घडत अन
डोक्यात तिडीक उठते

कळ शांत झाल्यावर
मनाला मैत्रीची महती कळते

२)

तिडीक एकाला उठते
छळ दुसर्याचा होतो

मैत्री मधे हा अनुभव
मला पुन्हा पुन्हा येतो

३)

जाऊ दे,
हे असच घडायच
आपण मात्र मैत्रीला
कायमच जागायच

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults