Submitted by नितीनचंद्र on 15 May, 2021 - 08:08
१)
काहीतरी अस घडत अन
डोक्यात तिडीक उठते
कळ शांत झाल्यावर
मनाला मैत्रीची महती कळते
२)
तिडीक एकाला उठते
छळ दुसर्याचा होतो
मैत्री मधे हा अनुभव
मला पुन्हा पुन्हा येतो
३)
जाऊ दे,
हे असच घडायच
आपण मात्र मैत्रीला
कायमच जागायच
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वात्राटीका किंवा वात्रटीका
वात्राटीका किंवा वात्रटीका म्हणजे काय नक्की?
चार ओळींची बोचरी कविता.
चार ओळींची बोचरी कविता.