Smallcase बद्दल सल्ला हवा आहे

Submitted by मनीशा on 9 March, 2021 - 23:59

एक सल्ला हवा होता. Momentum पकडणे expert असल्याशिवाय कठीण आहे त्याला knowledge पाहिजे. जर momentum साठी smallcase घेतली तर rebalancing exit entry याचे update मिळतील व काम सोपे होईल अशी आशा आहे. यावर काय मत आहे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे वाचून पूर्ण वर्षभर पुस्तकाला हात न लावता ओरलला गेल्यासारखे वाटले. ..

हा माबुदो समजावा...

Mutual fund मध्ये गुंतवणूक करत असल्याने प्रत्यक्ष (direct stock) गुंतवणूक कमी आहे. शिवाय momentum पकडणे वेगळे skill आहे. त्याला entry n exit दोन्ही वेळेवर झाले पाहिजे. Just want to take advantage of that in sideways market. Of course small portion of money.