Urologist in Pune for kidney stone operation

Submitted by Meet P.h. on 11 February, 2021 - 12:18

Sorry for typing in English (I don't know yet how to type in Marathi using phone and we need this information urgently)

Please suggest good urologist and hospital in Pune for kidney stone removal operation.

Thank you. (Dhanyavad)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक हॉटेलच्या समोर एस (ACE) हॉस्पिटल म्हणून आहे. डॉक्टर पाटणकर.
नुकतेच माझ्या बाबांचे ऑपरेशन झाले तिथे, परवाच डिस्चार्ज मिळाला.
डॉक्टर चांगले आणि अनुभवी आहेत. आणि हॉस्पिटल चांगलं आहे. आम्ही २-३ डॉक्टरना भेटून मग इकडे गेलो. खर्चसुद्धा बेताचा आहे.
तसेच ऑपरेशनची गरज नसेल तर तसे स्पष्ट सांगतात डॉक्टर.

अभिषेक हॉटेलच्या समोर एस (ACE) हॉस्पिटल म्हणून आहे. डॉक्टर पाटणकर. >>

हेच सांगायला आले होते. माझ्या बहिणीच्या नवर्‍याचे ऑपरेशन त्यांनीच केले होते. खुप चांगले आणि अनुभवी आहेत डॉक्टर

Sarvanche manapasun aabhaar. Operation successful zaale. Ratna Hospital madhe kele. Admission karave lagle hote urgency mule. Tya dhavpalit ithe pratisad v dhanyavad dyayla ushir zala.

<< Operation successful zaale. Ratna Hospital madhe kele. >>
पण शेवटी डॉक्टर कोण होता, ते पण सांगा ना म्हणजे इतरांना पण फायदा होईल पुढच्या वेळी.
पेशंटला आराम वाटू दे, ही सदिच्छा.