Urologist in Pune for kidney stone operation

Submitted by Meet P.h. on 11 February, 2021 - 12:18

Sorry for typing in English (I don't know yet how to type in Marathi using phone and we need this information urgently)

Please suggest good urologist and hospital in Pune for kidney stone removal operation.

Thank you. (Dhanyavad)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक हॉटेलच्या समोर एस (ACE) हॉस्पिटल म्हणून आहे. डॉक्टर पाटणकर.
नुकतेच माझ्या बाबांचे ऑपरेशन झाले तिथे, परवाच डिस्चार्ज मिळाला.
डॉक्टर चांगले आणि अनुभवी आहेत. आणि हॉस्पिटल चांगलं आहे. आम्ही २-३ डॉक्टरना भेटून मग इकडे गेलो. खर्चसुद्धा बेताचा आहे.
तसेच ऑपरेशनची गरज नसेल तर तसे स्पष्ट सांगतात डॉक्टर.

अभिषेक हॉटेलच्या समोर एस (ACE) हॉस्पिटल म्हणून आहे. डॉक्टर पाटणकर. >>

हेच सांगायला आले होते. माझ्या बहिणीच्या नवर्‍याचे ऑपरेशन त्यांनीच केले होते. खुप चांगले आणि अनुभवी आहेत डॉक्टर

Sarvanche manapasun aabhaar. Operation successful zaale. Ratna Hospital madhe kele. Admission karave lagle hote urgency mule. Tya dhavpalit ithe pratisad v dhanyavad dyayla ushir zala.

<< Operation successful zaale. Ratna Hospital madhe kele. >>
पण शेवटी डॉक्टर कोण होता, ते पण सांगा ना म्हणजे इतरांना पण फायदा होईल पुढच्या वेळी.
पेशंटला आराम वाटू दे, ही सदिच्छा.

Sorry for late update. Sarvanche khup khup aabhaar. Dr Anand Joshi hote. Ekdam expert aahet. PN busy astat. Surgery successful zali. Thode UTI complications zale nantr. Gele kahi mhine thik hote. Ata parat navin chhote stones disale sonography madhe. But not serious case.

अभिषेक हॉटेलच्या समोर एस (ACE) हॉस्पिटल म्हणून आहे. डॉक्टर पाटणकर. >> मला हे प्रकरण संशयास्पद वाटले. २००६ साली. बायकोचे किडनी स्टोन साठी लिथोट्रेप्सी साठी गेलो होतो. हॉस्पिटल मधे अनेक डिस्क्लेमर लावले होते. नर्सने हळूच धर्मादाय ट्रस्ट च्या अनेक फॉर्म वर गडबडीत सह्या घेतल्या होत्या