अर्थसंकल्प २०२१-२२ : काय आले काय गेले

Submitted by DJ...... on 1 February, 2021 - 05:25

अर्थमंत्रीण निर्मला सितारामण यांनी त्यांच्या पठडीतील जनतेची गठडी वळणारा अर्थसंकल्प आज सकाळी लोकसभेत मांडायला सुरुवात केली. सितारामण यांच्या डोक्यावरील केसांना नसलेला डाय अन २ खासदारांमध्ये लावण्यात आलेले काचेचे पार्टिशन याव्यतिरिक्त काहीही फरक गेल्यावेळच्या अन यावेळच्या अर्थसंकल्पात प्रथमदर्शनी तरी दिसला नाही. बाकी कोरोनाच्या नावावर बिल फाडून मागील अर्थसंकल्पात योजलेल्या कल्पना हवेत विरल्याचे अर्थमंत्रीण बाईंनी सांगितले अन उरलेल्या सरकारी कंपन्या, अस्थापना विकायला काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

गेल्या अर्थसंकल्पात २ प्रकारे इन्कम टॅक्स भरता येईल असे सितारामण बाईंनी सांगितले होते. ज्यांना जुन्या (देशद्रोही) पद्धतीने टॅक्स भरायचा आहे त्यांनी तसा ऑप्शन सिलेक्ट करुन टॅक्स भरावा अन ज्यांना नवीन (देशभक्त) पद्धतीने टॅक्स भरायचा आहे त्यांनी तसा ऑप्शन सिलेक्ट करून टॅक्स भरावा असं सांगितले होते. त्याबरहुकुम आमच्या हाफिसातील सो कॉल्ड देशभक्त अन देशद्रोह्यांनी आपापल्या अंडरस्टँडिंगनुसार ऑप्शन्स सिलेक्ट केले. पुर्ण वर्षाचा टॅक्स भरल्यानंतर देशभक्तांचे चेहरे पहाण्यालायक झालेले दिसले. तोंड दाबून बुक्क्यांचा मार कसा खावा आणि वर ओठावरचं हसु विरु न देता इतरांना देशभक्ती शिकवण्याचं कसब कसं आंगिकारावं हे सितारामण बाईंनी देशभक्तांना अगदी चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे असा समज झाला.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात खिसा रिकामा करण्याच्या अशा काही खुबी असतील तर त्याचा उहापोह इथे झालाच पाहिजे नाहीतर यावर्षीही गोड बोलून गळा कापला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेट्रोल, डिझेलवरही अधिभार पण त्याचा ग्राहकांना फटका बसणार नाही, याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करणे शक्य होते, पण तरीही २.५ रुपये पेट्रोलवर आणि ४ रुपये डिझेल वर चार्ज लावला. खुपघाई आहे पेट्रोलचे शतक झळकवण्याची ....... Sad

LIC चे खासगीकरण होणार. इतकी वर्षे LIC ही एक सरकारी संस्था असल्या कारणाने गुंतवणूक करत आलेले लोक डोक्यावर हाथ मारून बसले असतील.

https://indianexpress.com/article/explained/explained-two-psu-banks-one-insurance-firm-to-be-privatised-lic-ipo-this-year-7170028/

यावर्षीही गोड बोलून गळा कापला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही >> ते तर बऱ्याच काळापासून चालु आहे.
ते बाईंनी Hydrogen Energy Mission सांगितल त्यावेळी मला २०१३ ला कांग्रेस ने आणलेले National Electric Mobility Mission Plan 2020 आठवले. यूपीऐशी करताना पाठच झालेलं. त्यानुसार २०२० पासून भारतात ६०-७० लाख इलेक्ट्रिक/हायब्रीड गाड्या भारतात विकल्या जाणार होत्या. इथं हाय त्या गाडयांना रस्ते नाही धडाचे आन हैड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या आणणार म्हणे . जवळ काही नसले द्यायला पब्लिकला की असले जुमले फेकायचे सोपे असते सरकारला Lol

एखादा दारूडा मनुष्य जसं दारू पिण्यासाठी घरातली एक एक वस्तू विकून दारू पीत असतो, तशाच पद्धतीने देश चालवला जात आहे.

'सरकारने कंपन्या वगैरे चालवायच्या फंदात न पडता, उद्योगांसाठी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात. उद्योग व कंपन्या चालवणे मुळात सरकारचे कामच नाही'
- असे बारा'मती'चे घड्याळ काका त्यांच्या पुस्तकात लिहितात.

आरोग्यावर आपण खूप खर्च करत आहोत असा लोकांचा गैरसमज व्हावा यासाठी या वेळी बजेट मध्ये आरोग्य,पाणी,स्वच्छता, कोरोना लस यावरील एकत्रित खर्च आरोग्यावरील खर्च म्हणून दाखवला आहे.
#जुमलेबाजी
#JantaTrastSuitBootMast

फायद्यात चालणाऱ्या कंपन्या विकून कमिशन खाण्याचा हा प्रकार आहे.
Lic चे किंवा bpcl चे भागभांडवल विकण्यासाठी हे दलाला सरकार जागतिक निविदा मागविणार नाही.
गौतम,मुकेश,ह्याणाच अगदी नगण्य किमती मध्ये विकणार .
सरकारी तिजोरीत नगण्य पैसे जमा करून बाकी खूप मोठी रक्कम कमिशन म्हणून मिळवून डायरेक्ट स्विस बँक.
मंत्री संत्री,नेता ह्यांचे फक्त कल्याण होणार.
देशप्रेम गेले चुलीत माझा फायदा झाला पाहिजे हीच निती सरकार चालवणाऱ्या लोकांची आहे
सामान्य जनता फक्त पाकिस्तान,चीन हे आपले Dushman आहेत ह्याच धुंदीत असते.
नेते स्वतःचे खिसे कसे भरतील ह्या विचारात असतात.

'सरकारने कंपन्या वगैरे चालवायच्या फंदात न पडता, उद्योगांसाठी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात. उद्योग व कंपन्या चालवणे मुळात सरकारचे कामच नाही'
- असे बारा'मती'चे घड्याळ काका त्यांच्या पुस्तकात लिहितात.

Submitted by Sumit... on

करेक्ट आहे की. खाजगीकरण जोमाने सुरू राहणार. कोणी थांबवूच शकत नाही. काँग्रेसने रचिला पाया, भाजप झालासे कळस. सरकार कोणाचंही आणि कुठलंही असो, अजेंडा हाच आहे आणि हाच राहणार.

राष्ट्रीय विदूषक या शब्दाबद्दल मायबोली प्रशासनाला आपत्ती नाही. असेच आणखी दोन शब्द आहेत.
वराहमुखी तडीपार टकल्या आणि
भिकारचोट दंगल्या

जनहितार्थ प्रसारित

आ द र मो द

असाही एक शब्द आला होता, पण तो बॅन आहे

स्पेस काढून शब्द लिहा आणि प्रतिसाद सेव करून बघा

काल अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करताना 'राष्ट्रीय विदुषक' चक्क झोपला होता. Lol आणि आता जाग आल्यावर म्हणतोय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी देश विकायला काढला. एकुणच हा दिवटा कॉंग्रेस संपवायलाच जन्माला आला आहे.

<< आम्ही तर २०७२ साली येणार्‍या 'राष्ट्रीय विदुषका'च्या अर्थसंकल्पावर लक्ष ठेऊन आहोत. >>
----- बहुत हूई जनता पर पेट्रोल - डीजल की मार
अबकी बार मोदी सरकार

काल अर्थसंकल्पात मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी रु. मंजूर करण्यात आलेत.
-
आजच्या 'सामना'ची हेंडीग काय असेल ? मुंबई, कन्याकुमारीला न्यायचा मोदींचा डाव ? Lol

40 पैशात बजेटमध्ये वाढ नसल्याने भंजाळलेला एक माबोकर आयटी सेलचा कर्मचारी
145037117_10224482852920773_7974450247521805973_o.jpg

Pages