पैठणी रांगोळी

Submitted by नंबर१वाचक on 10 December, 2020 - 10:05

तुलसी विवाहनिमित्त आम्ही काढलेली पैठणी रांगोळी.
वेळ ४ तास
The making
img_2020112822103417.jpg

फोटो १
20201128_012953-1.jpg

फोटो २
20201128_211443.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उच्च सुंदर ! हेवा वाटला की हातात काय कला आहे. सांगितलं नसतं तर ही खरी पैठणीच वाटते आहे. रंग, पोत, डिझाईन हे रंगोळीतुन हुबेहूब उतरवणं फार जिकिरीचे असणार.

फार सुंदर
अगदी जमिनीवर पसरलेल्या पैठणी वर पडलेल्या चुण्या पण दाखवल्या आहेत.

सुरेखच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दंडवत...> +११११
तुम्हारे हाथ चूम लेनेको वगैरे मनात येईल एखाद्या शायरच्या.

maitreyee , वावे , मंजूताई , Amupari, धनवंती, मनिम्याऊ खूप खूप धन्यवाद
सीमंतिनी लॉकडाऊन मध्येच समजलं हे पण येतंय आपल्याला :), Shreya_11, रुपाली विशे-पाटील अनुश्री, mrunali.samad, मनीमोहोर खूप खूप धन्यवाद.
अंजली_१२, अस्मिता, सीमा :), थँक्यू, अंजू थँक्स, sonalisl , सीमंतिनी खरंय.
वर्णिता थँक्यू, लावण्या, मी नताशा, MeghaSK, रीया थँक्यू
नानबा हा हा ..थँक्स स्वाती२, श्रवु खूप खूप धन्यवाद खर तर एवढा वेळ गेलेला समजलंच नाही.
किशोर मुंढे थँक्यु, स्वस्ति, VB, सुनिधी, थँक्स
मीरा थँक्स , mi_anu, ओजस थँक्स
प्राचीन.. हाः हाः हा: भारीच,थँक्स पुरंदरे शशांक कमला थँक्स

बऱ्याच दिवसांनी माबो वर आले.. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. इतक्या सुंदर प्रतिसादांबद्दल खूप आभारी आहे. उत्साह वाढला.

Pages