पैठणी रांगोळी

Submitted by नंबर१वाचक on 10 December, 2020 - 10:05

तुलसी विवाहनिमित्त आम्ही काढलेली पैठणी रांगोळी.
वेळ ४ तास
The making
img_2020112822103417.jpg

फोटो १
20201128_012953-1.jpg

फोटो २
20201128_211443.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेखच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दंडवत...
आधीपासूनच गुणी की लॉकडाऊन मध्ये शिकल्या??

सुरेखच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दंडवत...
आधीपासूनच गुणी की लॉकडाऊन मध्ये शिकल्या??>>> +१.

तुम्ही सांगताय म्हणून रांगोळी म्हणतेय.. नाहीतर कळलेच नसते कि हि रांगोळी आहे.. इतकी खरीखुरी वाटतेय पैठणी.. अगदी रेशमी दिसतोय पोत .. काठ पण सुंदर..

अप्रतिम दिसतेय.. ४ तास असे खाली डोकं करून काम करायचे म्हणजे.. पाठ मान आणि कंबर भरून अली असेल.. तुमच्या पॅशन ची कमाल आहे..

Pages