वाल वापरून केलेल्या पाककृती

Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 18:05
वाल वापरून या पाककृती करता येतील
  1. वालाची उसळ : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
  2. वालाचे बिरडे : मोड आलेले सोललेले वाल, कांदा, ओले खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
  3. वालाच्या डाळीची उसळ : वालाची डाळ, तेल, ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ, गूळ, कोथिंबीर.
मूळ संकलन : मायबोलीकर अवल.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या वाल वापरून केलेल्या इतर पाककृती
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults